सुख ही एक मानसिक सवय आहे,
ती लावून घेणं आपल्याच हातात आहे.
तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल,
तितकंच सुखी तुम्ही रहाल.
तुमच्या सुखी रहाण्यावर
केवळ तुमचाच अधिकार असतो.
इतर लोकं तुम्हाला दुःख देऊच शकत नाहीत
ही गोष्ट एकदा लक्षात आली
की जगणं फार सोपं होऊन जाईल…-
हसतच कुणीतरी भेटत असतं,
नकळत आपल्यापेक्षाही..
आपलसं वाटत असतं..!
केंव्हा कोण जाणे मनात
घर करुन राहत असतं..!
ते जोपर्यंतजवळ आहे त्याला
फूलासारखं जपायचं असतं..!
दूर गेल्यावरही आठवण म्हणून
मनात साठवायचं असतं..!
याचचं तर नाव “मैत्री”असं असतं..!
सर्वांना "मैत्री" दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🙏
-
कुणाची मदत करत असताना..
त्याच्या डोळ्यात बघू नका..
कारण त्याचे झुकलेले डोळे..
तुमच्या मनात गर्व निर्माण..
करू शकतात..!-
येताना काही आणत नाही..
जातानाही काही नेत नाही..
मग हे लाभलेलं आयुष्य..
कसं जगायचं? या प्रश्नाचं..
उत्तर देखील मिळत नाही..!.-
वह दया, करुणा, ममता और
प्रेम की पवित्र मूर्ति है.. और
समय पड़ने पर प्रचण्डचण्डी भी।
नारी मनुष्य के जीवन की जन्मदात्री है।
नारी दिन की शुभकामना..!-
आज हर कोई चाहता है की..
लोग उसकी भावनाओ को समझे,
पर यह कोशिश कोई नहीं करता की
वो खुद दूसरों की भावनाओ को समझे !!-
सांप घर पे दिखाई दे तो..
लोग उसे डंडो से मारते है,
और शिवलिंग पर दिखाई दे..
तो लोग उसे दूध पिलाते है,
लोग सम्मान आपका नहीं..
आपके स्थिति और स्थान..
का ही करते है !!-
मुझे नहीं पता कि तीसरा विश्व युद्ध
किन हथियारों से लड़ा जाएगा,
लेकिन चौथा विश्व युद्ध लाठी और
पत्थरों से ही लड़ा जाएगा...।
आगे आप सोचो क्यों होगा..??-
हिसाब-किताब हमसे..
ना पुछ.. ये जिंदगी..!
तुने सितम नही गिने.. तो,
हमने भी जख्म नही गिने..!
-आखिर रहती है यादे..!-
फुलों सी कोमल हृदय वाली
होती है बेटीयाँ..!
माँ-बाप की एक आह पर ही
रो देती है बेटीयाँ.!
भाई के प्यार मे खुद को..
भुला देती है बेटीयाँ !
फिर भी आज अपनी गर्भ मे..
जान..देती है बेटीयाँ..!
-