Ekta gawas   (Ekta Gawas (परीस))
121 Followers · 81 Following

Joined 10 February 2018


Joined 10 February 2018
26 AUG 2020 AT 0:34

किस्से कहानियोंके बुनना बंद होगये
सुनो , तुम ख़फा हो क्या????
हिस्से तेरे मेरे करना अब बंद होगये
सुनो , तुम ख़फा हो क्या????
नज़रोंसे नज़रें और लब्ज़ोंसे लब्ज़ जुड़ना बंद होगये
सुनो , तुम अब भी ख़फा हो क्या???

-


10 JAN 2019 AT 1:08



कितीही झाले तरी विसरता येत नाही
तुझ्यावर केलेल्या अफाट प्रेमाला
रुसव्या-फुगव्यांमध्ये तुझ्या त्या बोबड्या वळणाला
कितीही झाले तरी विसरता येत नाही
हट्टीपणाचे लडिवाळ असे सोंग घेणाऱ्याला
अगदि सकाळपासुन ते रात्रौ पर्यंतच्या गप्पा तुझ्या
खरच कितीही झाले तरी विसरता येत नाही.......

-


8 MAY 2021 AT 17:45

आजतक मेरे अदब ने हि तो संभालकर रखा है सारे रिश्तों को
वरना सब तोड़ने के लिए बस कुछ चंद लब्ज़ ही काफी होते है

-


2 MAY 2021 AT 22:53

ख्वाइशों की दहशत इतनी बढ़ गई के
मेरी मुझमें ही जीने की ख्वाइश ही अधूरी रह गई कहीं

-


25 MAR 2021 AT 17:37

माझी एक इच्छा आहे
आपलं आठवणींच एक गाव असावं
थोडं तू अन् थोडं मी असं करत
नव्या दिवशी नवे झोपड बांधाव

त्यात असावा थोडा अबोला
खूप रुसवा अन् फुगवा
पण अंतर आपल्यात मात्र
फक्त एका हाकेचा असावं
माझी एक इच्छा आहे
आपलं आठवणींच एक गाव असावं.....

सकाळी लगबग दुपारची न्याहारी अन्
संध्याकाळी डोळ्यांना फक्त तुझी च आस असावी
आल्यावर मात्र तू तुझं सावरून सगळं
माझी थोडी तरी विचारपूस करावी

दिवस रात्र जरी एकत्र असलो
तरी नात्यात कधीच नको दुरावा
संसार म्हटलं की थोडा वाद येणार
पण त्यात कधीच नको मोठा अबोला

अशी काहीशी थोडी मी अन् थोडी तू करत
संसाराची सुरेख घडी बसवावी
आठवणीं च्या त्या झोपडीमध्ये
रोज नव्याने आपली भेट व्हावी
अशीच काहीशी आपली छोटीशी कहाणी असावी.....


-


13 JAN 2021 AT 0:52

अवघड वळणाच्या ह्या नात्याचा
मनात एक कोपरा मी कोरडा च ठेवला
आठवणीं मात्र परतीच्या पावसासारख्या
थोडे थोडे करत सगळंच चिंब भिजवून गेल्या

-


13 JAN 2021 AT 0:49

वाऱ्यासारख्या भिर भिर मनाला
फक्त तोच शांत करू शकतो
त्याला न पाहता होणारी जीवाची घालमेल
तो फक्त एक नजर बघूनच घालवतो

-


9 JAN 2021 AT 0:31

बिछड़कर ही प्यार समझ आता है
वरना......
नजदीकियों में भी फासलें बहोत होते हैं

-


11 OCT 2020 AT 15:20

माझ्यावर रागवण्याचा सारा डाव रचून ठेवतो तो
शेवटी मीच रागवून जाऊ नये म्हणून माझाच हात घट्ट धरून ठेवतो तो

-


2 OCT 2020 AT 0:22

आठवणींचा सडा फक्त सायंकाळीच जास्त पडतो बघ
त्यांना हि चाहुल तुला आवडणाऱ्या प्राजक्तांच्या फुलांचीच असणार

-


Fetching Ekta gawas Quotes