एक_रगिट_माणुस   (अमन)
21 Followers · 7 Following

Joined 21 September 2018


Joined 21 September 2018

दूर दूर तू आहेस
तरीही आसपास तू
नेहमीच असतो भास तुझा
पण एक ध्यास तू
कधी तू असतेस मनातील माझ्या तत्वात
कधी तू असतेस सुन्या ह्या माझ्या विश्वात
दूर दूर तू..........

-



शब्द सारे अपुरे आहेत
काय सांगू तुला...
मंत्रमुग्ध झालो मी
करुनी प्रेम गुन्हा...
शोध शोधून रचतो मी
लाल इतिहास नवा...
तूही साथ दे मला
आज छेडूनी रंग नवा...

-



हसरत ही रहे तो बेहतर है...
चांद हासिल हो जाए
तो कहा चांद लगता है...

-



अर्ज किया है.....
एतिमाद है हमको अपनी मोहब्बत पर
की वो नहीं बिखरेगी....
हकीक़त बनके जरूरत बन जायेगी
पर वो नहीं तड़पेगी....
तरसती निग़ाहों में उनकी
खुशी जरूर झलकेंगी....
शौक- ए- मंजिल ऐसी आएगी
की वो हमे चाहने के लिए तरसेगी....

-



तिला नाही मला पहायचय
माझ्या डोळ्यातून तिच्या डोळ्यात
स्वप्नं सार.....
तिला नाही मला कोरायचय
तिच्या चेहऱ्यावरचे प्रत्येक रूप माझ्या हृदयात....
तिला नाही मला लिहायचंय
तिच्या हातावर माझं नाव....
तिला नाही मला ऐकायचीय
तिच्या तोंडून मला दिलेली हाक....
तिला नाही मला जपायचीय
तिच्या साऱ्या रूपातील आठवणी....
तिला नाही मला बोलायचय
मनात खूप काही आहे पण ऐकशील का ते आज...???
हट्ट नाही माझा, अपेक्षा ही नाही
बस हात हातात घेऊन प्रवास करायचा आहे लांब....

-



आठ महिने गुजर गए
पर कह ना सका में उनको
की चाहत है आपसे
और आयात हो आप
दिल की धड़कन और
रूह की ख्वाहिश हो आप....
आठ महिने गुजर गए
पर कह ना सका में उनको
मेरा सुबह और शाम हो आप
चलनेका रास्ता हो आप
दिल में बहती नदी हो आप
सपनेमें रहनेवाली परी हो आप
और सबसे हसीन हीरा हो आप
आठ महिने गुजर गए
पर कह ना सका में उनको...

-



इंतजार है आपका
आप हमारे जिंदगी में आएंगे जरूर
कब आयेंगे पता नही
पर हम किस्मत से मिलेंगे जरूर
तब मिलके बैठेंगे
बातें करेंगे, मुस्कुराएंगे,रुलाएंगे
गुस्सा करेंगे,
और बोहोत सारे पल बिताएंगे
इंतजार है आपका...
इंतजार है आपका....

-



Bina kuch kahe
Humne bohot kuch keh diya tha
Ab
Samjhna aur samajh lena
Unke jholi main tha

-



शिकायत नही है तुमसे...
बस यही कहना है
मैं अब भी तुम्हीसे प्यार करता हूं...

-



ख्यालों में देखा था उस नाचीज़ को
जो आज सवाल बन के बैठे है....

-


Fetching एक_रगिट_माणुस Quotes