Durwankur Pawar   (Durwa)
24 Followers · 18 Following

मनापासून लिहितो...
Joined 23 September 2020


मनापासून लिहितो...
Joined 23 September 2020
7 JUN 2022 AT 23:24

जितना बडा संघर्ष होगा,
जीत उतनी ही शानदार होगी !!

-


21 DEC 2021 AT 0:44

पाण्यात बुडाल्यावर ज्याप्रमाणे शरीराला श्र्वासाची गरज भासते,
त्याप्रमाणे जेव्हा तुम्हाला यशाची गरज भासेल तेव्हा यश तुमच्या दारात हात जोडून उभा राहील.

-


25 SEP 2021 AT 17:29

इवल्याशा आयुष्यात खूप काही हवं असतं,
पण हवं तेच मिळत नसतं
आणि असंख्य चांदण्यांनी भरूनसुद्धा,
आपलं आभाळ मात्र रिकाम असतं......

-


6 SEP 2021 AT 0:20

Love is not about how much you say
" I Love You "
But how much you can prove that it's True ❤️

-


4 SEP 2021 AT 20:33

I like you not because of what you are,
but what I'm when I'm with you.....

-


4 SEP 2021 AT 13:21

मन एखाद्यावर जडत, नजरेच गुपीत तेव्हा कळतं,
वळून पाहण्याइतकं जे असतं, त्याचच नाव प्रेम असतं...
प्रेमात मला पण पडायचय, पण प्रेम आई-बाबांवर करायचंय.

-


22 AUG 2021 AT 15:17

राखी म्हणजे बहीण भावाच्या नात्याचा अमूल्य ठेवा आणि अतूट बंधनाचे अनमोल नातं,
राखी म्हणजे आयुष्यभरासाठी भावाने दिलेली बहिणीला साथ आणि बहिणीच्या डोक्यावरून फिरवलेला मायेचा हात,
राखी म्हणजे भावाने बहिणीच्या डोळ्यांतील आसवांना घातलेली साद आणि बहिणीवर येणाऱ्या हर एक संकटावर केलेली मात.
🌸 रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा 🌸

-


19 AUG 2021 AT 9:15

डोकं टेकवण्यासाठी योग्य पाय निवडा
आणि रडण्यासाठी योग्य खांदा,
नाहीतर दोन्ही गोष्टी कवडीमोल आहेत.

-


18 AUG 2021 AT 8:23

मंदिर हवे तर महापुरुषांचे हवे, आपुल्या छत्रपतींचे हवे आणि या स्वराज्य निर्मात्याचे हवे त्यातही त्यांच्या विचारांचे, आचरणाचे कीर्तन हवे व महाराजांची आरती आणि प्रसादात गनिमी काव्याचे धडे हवे.

|| केले अनंत उपकार आम्हावरी, म्हणून पाहतो हे दिवस सुखाचे ||
|| शिवराय तुम्ही नसता तर आजही जीवन जगलो असतो गुलामीचे ||

-


17 AUG 2021 AT 13:02

जर आपण त्या व्यक्तीचा शोध घेत असाल
जे आपले जीवन बदलू शकेल, तर स्वतःचे प्रतिबिंब आरशात पहा.

-


Fetching Durwankur Pawar Quotes