अडकुनी गेले तुझ्यात किती कसे तुला मी सांगावे,
तूझे माझे सोडून सारे आपले करून पहावे...
ओढ तुझी मला एवढी तुझ्यातच गुंतून राहावे,
सगळे मागे सोडून सारे तुझीच होऊन जावे....
... प्रज्ञा पाटील...-
Loves dancing and music❣️
आज इस दौर में कुछ पल खुद के लिये जिना नसीब हुआ हैं,
इस थकी हारी जिंदगी में थोडासा सुकून हासिल हुआ हैं.
बचपन के वो दौर फिरसे मिलने लगे हैं,
खोई हुई वो मासूम सी मुस्कान चेहरे पर दिखने लगी हैं.
ऐसे ही समज लो ये समय आपके लिये ही हैं,
जो जिंदगी हम भूल गये थे वो अब जी लेनी हैं....-
काय ही दशा झाली,
माणसाची खेळी आज त्याचावरती च उलटली.
निष्पाप प्राण्यांना जे पाहू करत होते जायबंदी,
ते स्वतःच झाले आपल्या च घरट्यात जेल बंदी.
निसर्ग आपल्याला भरभरून देत होता पण त्याची किंमत कोणा नाही कळाली,
त्यामुळेच माणसाची रोजची जीवन शैली आज बिघडली.
आता ही सावधान व्हाव लागेल माणसाला,
नाहीतर उद्या श्वास घेताना विचारावं लागेल त्या निसर्गाला.-
Likhte likhte aaj ek baat pata chali hain,
Mann ki baat shabdonse baayan horahi hain..
Kuch ankahi ansooni baatein likhnein lagi hun,
Jo Kabhi socha na tha wo khwab pirone lagi hun🥰-
Meri is chotisi bhagdoud ki zindagi mein teri kami bohot khalti hain,
Dur hain tu magar teri ek yaad se bhi chehre pe muskaan aajati hain.
Jab bhi samay milta hain tera hi chehra ankhonke samne aajata hain,
Shayad pagal hogayi hun tereliye itna ki har jagah tu hi nazar ata hain.-
Yeh dost kuch pal nikal tu khudke liye nahitoh joker banke reh jayega.
Iss chalti firti zindagi mein mara hua banke reh jayega.
Kayi pal haathse yuhi nikal jaate hain jo khushi banke apne paas aate hain,
Aur hum un palonkohi apne haath thokar maar jate hain.
Iss zindagi mein tu kam jilein par aisa ji ki teri khud ki mayaat par log tuzse ye kahe ki jeena chahiye toh iske jaisa,
Phoolonse bhare baag mein rang se bhare titli jaisa....-
Noo..
I am with someone who is giving me all those things that I want in my life..
Who Knows all my things which are in my heart deep inside😍-
खूप प्रश्न आहेत आपल्या भविष्याचे ते सहजपणे सुटतील का..
तुझा डोळ्यांमध्ये माझाबदलचे प्रेम असेच कायम राहील का..
माझा हसण्याच कारण तुच कायम राहशील का..
तुझा ह्या आयुष्यामध्ये माझी जागा अशीच कायम असेल का..
काय बोलू मी खूप काही सांगायचय तुला..
तुला नव्याने रोज ओळखायचे आहे मला.
तुझा हाथ कधीच सोडायचे नाहिये मला
तुझी अशीच सोबत, अशीच साथ कायम हवीय मला..
-
नया साल...
देखो नया साल आया हैं,
ये साल अब खत्म होने आया हैं.
क्या क्या खुशिया पायी हैं इस साल मे इसको यादोमें सजाये रखणा हैं,
जो भी दुखः दर्द हैं उसको इसी साल में दफनाके जाना हैं.
नया साल, नया दिन नयी उम्मिद से शुरु करना हैं,
सब गीलेशिकवे भुलाकर हसी खुशी से सब अपनाना हैं.
ये साल भी हम सबके चेहरे पर एक नयी मुस्कुराहट लायेगा,
सिर्फ हमें भी बिता हुवा कल छोडकर आगे बढना पडेगा.....-
माझ्या आयुष्यात ही एक जादुगार आहे,
नाव तिचं माझी आई आहे.
जे हवे आहे मला माझ्यासाठी ते विनामागता सगळंच मिळत गेले,
कदाचित माझ्यासाठी ते आईने अगोदर च देवाकडे मागितले.
माझा हा जादुगार असेच माझा सोबत राहो,
तिचा चेहऱ्यावर चा आनंद दिवसेंदिवस वाडत राहो.
अशीच ती कधी माझ्या मैत्रिणी सारखी रहावी तर कधी शिक्षकासारखी असावी,
न काही बोलता सगळं काही जाणणारी ती खरंच कोणतातरी देवदूत असावी....-