स्वतःचं शिल्प स्वतः ठरवल्याप्रमाणे घडवावे हातोड्याने अनावश्यक ते काढून टाकावें
स्वतःहून उमलताना स्वतःला हव्या असणाऱ्या आकाराची ब्लू प्रिंट आधी तयार करावी
भवताल सुंदर होण्यासाठीच स्वतःला आकार द्यावा विकारापासून लांब राहिलं की स्वतःला हवा तसा आकार देता येतो.
#your quote and mine- Dr.Anil Kulkarni
23 NOV 2020 AT 8:16