Dr.Anil Kulkarni   (Dr.Anil Kulkarni)
125 Followers · 83 Following

anilkulkarni666@gmail.com
Joined 27 March 2018


anilkulkarni666@gmail.com
Joined 27 March 2018
YESTERDAY AT 6:06

प्रेमातल्या कहाण्या
काही दर्दभऱ्या
काही काही
सुखावणाऱ्या

-


YESTERDAY AT 6:02

त्यांचे न येणे
आम्हाला सतावते
त्यांचे येणे ही
आम्हाला सतावते

-


YESTERDAY AT 5:59

समुद्रातल्या लाटा
आणि तुझ्या केसातल्या बटा
क्षणिक जरी येती
आसमंत दणाणून सोडती

-


22 JUN AT 6:42

रेगिस्तान मे
पेड का दिखना ही
जिंदगी होना

-


22 JUN AT 6:35

काय असते
शून्यातली नजर
ती असते
विचारांची सफर

-


22 JUN AT 6:33

आठवणींचे मुखवटे
खूप झाले वापरून
चेहरा ही आता
थकून गेलाय

-


17 JUN AT 20:42

शरीराचे डीएनए
जुळतातच
मनाचे डीएनए ही
कधी तरी जुळतातच

-


2 JUN AT 7:05

तुझी आठवण तरंगासारखी
येते आणि जाते
सगळ्या आठवणींच्या लाटांना
किनारा कुठे मिळतो

-


27 MAY AT 7:13

नजरा नजर ही
पुरेशी असतें
प्रेमाला पायघड्या
घालण्यासाठी

-


27 MAY AT 7:08

तुझ्यापेक्षा तुझ्या
आठवणी बऱ्या
त्या येतात आणि
मन व्यापून टाकतात

-


Fetching Dr.Anil Kulkarni Quotes