16 OCT 2020 AT 8:27

कुणी कुठे फुलावं हा ज्याचा त्याचा प्रश्न
कुणाचे कुणावर बसेल प्रेम
याचा नाही नेम विपरीत परिस्थितीत फुलणं
हीच यशाची गोम.

- Dr.Anil Kulkarni