देव जेव्हा देवळात बंद होतात
केवळ भक्तीने नाही तर परिस्थितीने
दिंडीत सामील व्हावं लागतं.
स्थलांतरित मजूराची दिंडी
वारकरऱ्याप्रमाणे जेव्हां
आपल्या देवाच्या शोधात निघते
तेव्हां भवतांलच देऊळ मानांव लागतं
व माणसांतच देव शोधावा लागतो.
डॉ अनिल कुलकर्णी.

- Dr.Anil Kulkarni
14 OCT 2020 AT 20:56