असलेल्यात सौंदर्य सगळेच शोधतात
नसलेल्यात सौंदर्य शोधायला हवं
सौंदर्य म्हणजे नक्की काय असतं
सौंदर्य दृष्टीत असतं दृष्टी तशी सृष्टी.- Dr.Anil Kulkarni
26 OCT 2020 AT 8:40
असलेल्यात सौंदर्य सगळेच शोधतात
नसलेल्यात सौंदर्य शोधायला हवं
सौंदर्य म्हणजे नक्की काय असतं
सौंदर्य दृष्टीत असतं दृष्टी तशी सृष्टी.- Dr.Anil Kulkarni