Dr.Amol Aglawe   (amö)
18 Followers · 44 Following

Joined 25 June 2019


Joined 25 June 2019
22 MAR AT 0:16

समजा रोज येण्याजाण्याच्या वाटेवर एक दगड आहे आणि त्याच त्याच दगडावर आपण रोज रोज ठोकर खात असू तर मूर्ख कोण,दगड की आपण?नक्कीच आपण!
बरं आपल्याला इजा होतेय यामुळे दगडाला काही फरक पडत नसेल तर
मग आपण नेमक काय केलं म्हणजे आपला त्रास कमी होईल,अर्थातच मार्ग बदलण्यात शहाणपण आहे!
असाच काही मूर्खपणा आपण दैनंदिन जीवनात पण करत असतो,फक्त दगडाच्या जागी एखादी व्यक्ती,प्रसंग,परिस्थिती किंवा अडचण असते आणि आपण त्याच त्याच दगडावर ठोकर देऊन स्वतःला त्रास करून घेत असतो आणि दगडाला काही फरक पण पडत नसतो.
त्यामुळे दगड रुपी अशा अडचणींना ठोकर मारत स्वतःला त्रास करून घ्यायचा की दगड चुकवून पुढे निघायचं हे जर आपल्याला वेळेत कळलं तर आपल्यासारखा आनंदी मनुष्य शोधून सापडणार नाही!

-


21 MAR AT 11:37

नातं कुठलही असो,
टिकवायचं असेल तर साधा सोपा फॉर्म्युला म्हणजे
"समोरचा खुश त्यात आपण खुश"

-


19 OCT 2023 AT 3:10

नवरात्री निमित्त नारीशक्ती साठी समर्पित...
सर्वांना हक्काची सुट्टी मिळतेच नेहमी, कामदारांना शुक्रवार आणि शाळकर्यांना रविवार .परंतु पूर्वीच्या काळात आणि आत्ता देखील गृहिनिंसाठी आरामाची सुट्टी देणारा असा कोणता दिवस ठरलेला नाही,तब्बेत ठीक असो वा नसो त्यांना सतत रोज रोज तीच तीच कामं करावी लागतातच. त्यात आराम अशक्य!!
पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये कामं फार असायची त्यामुळे पूर्वी मासिक पाळीचा त्रास होत असताना त्या स्त्रीला आराम मिळावा म्हणून घरातील कामांपासून आणि देव पुजेपासून दूर ठेवलं जायचं, एवढं सोपं कारण आहे देवपूजा न करण्याचं. गोळी घेतल्याने शरीरात होणारे बदल आणि त्याचे विपरीत परिणाम फार त्रासदायक ठरू शकतात.
बरं गोळी खाऊन पाळी मागे पुढे करणं म्हणजे देवाला वेड्यात काढण्या सारखं झालंय. देव समजला तर देवाने बनवलेल्या गोष्टींचा सन्मान करणं देखील जमलं पाहिजे.

-


26 JUN 2023 AT 0:45


हा माना की होंगी कुछ गलतिया हमारी भी,
पर दिल के बुरे ना थे हम...
जबजब कुछ मांगा है खुदा से खुद के लिये,
वो दुवा हो तुम....
दिखते तो नही थे हम तुम्हे कभी,
पर साथ हमेशा खडे थे हम...
बस इतनिसी ख्वाहिष खुदा से,
सलामत रहे खुशिया हर तरहसे,
फुल खीले खुशियोंके सदा तुम्हारे आंगण मे,
चाहे कल रहे या ना रहे हम....!

-


1 APR 2022 AT 1:06

Don’t try to be a SuperHuman,
Because Being Human itself is Super.

-


23 MAR 2022 AT 1:53

सूर्याचं उगवनं आणि मावळनं जस “विलोभनिय” वाटतं तसचं आयुष्याचसुद्धा असावं.
आयुष्य मनासारखं जगता आलं नाही तरी चालेल,पण शेवट मात्र “विलोभनिय” करता आला पाहिजे।

-


6 JAN 2022 AT 2:21

हुनर की इज्जत तब होती है जब वो किसिके भलाई के लिए इस्तेमाल किया जाए।

-


13 SEP 2021 AT 1:19

Any pain or suffering,
Whether it’s physical or mental,
actually comes to Heal you,
you just need to believe the process blindly.

-


11 AUG 2021 AT 2:34

बेशुद्ध मी शुद्ध जेव्हा होतो
कळले मला हि अशक्य ते मी स्मरतो
बेधुंद या मनाचे का मी लाड पुरवतो
अशक्यच ते,का धडे तेच गिरवतो ,

-


11 AUG 2021 AT 2:28


आपसूक तुझी आठवण,जिवंत करून गेली ,
निर्जीव या देहात जीव पेरून गेली ,
चाहूल तुझी विरह विसरवुन गेली ,
तुझ्या असण्याची आशा
मज प्रफुल्लित करून गेली !

-


Fetching Dr.Amol Aglawe Quotes