हातात हात घेण्यापेक्षा ,
हातात घेऊन चाल माझं एक बोट..
डोळ्यांनाच बोलू दे सगळं काही,
उगाच थरथर करतील ओठ..
आवड नसेल western ची तुला ,
तर सांग मला की "साडी नेस.."
केसात माळ मग आणून गजरा,
मी पाठीवर सोडेल मोकळे केस...!- © ज्ञानेश्वरी लाड - फड
27 JUN 2022 AT 17:43