Dipesh Sutar   (Dipesh ✍🏻✍🏻✍🏻)
123 Followers · 54 Following

read more
Joined 17 July 2018


read more
Joined 17 July 2018
YESTERDAY AT 1:03

पहिल्या पावसाची सर
घराच्या अंगणात नाचून आली,
मग घुंगरू वाजले पावलांचे
सारी दुनिया ही हसून गेली

-


YESTERDAY AT 0:49

सच जानने के बाद भी अगर
वो इंसान तुमसे झूठ बोल रहा है
तो समज लेना वो इंसान तुम्हारा कभी था ही नही

-


31 MAY AT 18:49

तुम्हाला आयुष्यात हजारो लोक आवाज देतील,
पण बसायचं तिथेच, जिथे तुम्हाला आपलेपणाची जाणीव होईल.

-


30 MAY AT 22:19

आयुष्याच्या सुरुवातीपासून ते इथपर्यंतच्या टप्प्यापर्यंत
ह्या दोघांना पोहचायला
ह्यांनी एकमेकांना किती वेळा माफ केलं असेल

-


29 MAY AT 10:27

जगातील सगळ्यात सुंदर गोष्ट ही झोप आहे,
जी काही वेळापुरतीच का असेना,
पण माणसाला सगळ्या दुःखांपासून मुक्त करते.

-


21 MAY AT 8:49

न जाने क्यू आज किताबों के पन्नो को भी
मोमबत्ती की ज्योत से अलग ही लगाव लगा था

-


21 MAY AT 8:41

that person
who loves you unconditionally

-


18 MAY AT 10:46

आपण कोणासाठी करताना नियत कितीही साफ ठेवा
पण विनाकारण आरोप हे शेवटी लावलेच जातात.

-


18 MAY AT 10:43

बीमारी सिर्फ एक तकलीफ़ नहीं,
बल्कि एक मौका होती है यह समझने का
कि हमारे अपनों में कौन सच में हमारे साथ खड़ा है

-


9 MAY AT 0:50

वर्तन बदलल्यावर सगळे अस्वस्थ होतात,
पण त्या बदलामागचं कारण जाणून घेण्याची
तसदी मात्र कोणीच घेत नाही

-


Fetching Dipesh Sutar Quotes