DIPALI More   (Dp)
0 Followers · 1 Following

Joined 5 May 2022


Joined 5 May 2022
12 SEP 2022 AT 8:57

दुसऱ्याला घमडीं तिच व्यक्ती बोलु शकते😐...
जी गरजेच्यावेळी कुणाच्या मदतीला कधीच धावून गेलेली नसते 😏आणि दुसऱ्याच होणारे कौतुक तिला पाहवत नसते✌️😅

-


20 JUN 2022 AT 1:26

सैलसर वाटणारी मिठी...
घट्ट हृदयाशी बिलगली होती.

स्पर्शाची चाहूल त्यानेही...
मिटल्या पापणीने ओळखली होती.

हुरहूर वाढवणारी भीती...
कुशीत शिरताच निवळली होती.

भेदरलेली हळवी ती चाहूल...
बापाच्या कुशीत विसावली होती.

लेक आयुष्याचं धन ज्याने गोकुळ वाटते घर...
भरून येतं मन जेव्हा तिची सासरी होते पाठवण.

लिहीताना कमी पडेल अक्षराचं पोतं...
असं "बापलेकीच" हे नातं.

-


5 JUN 2022 AT 16:17

जीवनात वेदना नसत्या तर ...
आयुष्यावर मात करायला
जमलेच नसते.

-


4 JUN 2022 AT 16:09

कधीही मिठा सारखं
आयुष्य जगु नका...
कारण लोकं तुमचा...
चवी प्रमाणे उपयोग करतील.

-


4 JUN 2022 AT 15:49

कुछ तो बदला है....
मै....
तु....
या फिर वक्त....

-


3 JUN 2022 AT 14:51

स्वतःच्या वक्तव्यात एवढा सरळ
आणि तिखटपणा ठेवा की...
चांगल्या लोकांना त्याची चव आणि
वाईट लोकांना त्याचा ठसका🌶️
लागलाच पाहिजे✌️

-


Seems DIPALI More has not written any more Quotes.

Explore More Writers