Dipali Bawne   (@dipali...)
739 Followers · 45 Following

Ayushya chhot ahe




Yala moth krn tumcha hatat ahe❣️
Joined 22 July 2020


Ayushya chhot ahe




Yala moth krn tumcha hatat ahe❣️
Joined 22 July 2020
17 OCT 2022 AT 22:01

आयुष्याची ओढ लागली, बांधा कुठे दिसे ना!
का नकळत देवा मला वाट कुठे दिसे ना!!
नाती गोती असुंनी सुध्दा जीवनाला सुख दिसे ना!
आयुष्याचा सापळत अशी गुंथून गेली की, मीच कुठे मिळे ना!!
हरून गेली स्वतः मधी मलाच माझ सुचे ना!
काय करू मी देवा अस मलाच मी दिसे ना!!
माझ्या मनातील शंका मी कुणा कशी सांगू ना!
माझीच चूक दिसे देवा, वाट कुठे दिसे ना!!

-


1 MAY 2022 AT 21:06

आयुष्य अश्या या एका नदीच्या पायथ्यावर उभा , गंभीरपणे परिस्तिथीच अनुकरक करत आहे,
जिथे निदीचा एका पायथवर अर्ध आयुष्य टिकून आहे ,तर अर्ध दुसऱ्या पयथ्यावर आयुष्याचा आढावा घेत आहे पण या मधी पण नकोस वाटणार हे आयुष्य कधी हंहवंसं वाटते, कधी आपल्या मनासारखं होते तर कधी मना विरुद्ध ,मना सारखं हवयला लागलं की आयुष्य हंहवंसं वाटते तर मना विरुद्ध नकोस , पण कधी वचार येते आयुष्य नसत तर हंहवंसं, नकोंकोस वाटलच नसत.

-


22 MAR 2022 AT 14:22

A mysterious world, having lots of mystery in it.

-


6 MAR 2022 AT 15:50

Literary someone says ,
If u think about a wonderful world but no one think how these world look like, but it's doesn't exist.

-


3 MAR 2022 AT 8:34

If you choose ur decision then do it,
Without any hesitation, argument.
let's play with life, life will play with u.

-


22 JAN 2022 AT 22:52

सगळ्यांचा गरजा ,त्याच मन , त्यांच प्रेम, बाळगण्यात कधी आपण स्वतःलाच कुठे तरी हरविल्यास बघतो स्वतःची आकांक्षा, प्रसन्नता कुठे आहे कळतच नाही आपल्या मनातील ना कोणाला कडू शकत ना व्यक्त करू शकत 😔 ना आपल्याला कोणी समजून घेऊ शकते 😊

-


1 DEC 2021 AT 15:21

वास्तविक माणूस काही वेगळाच असतो पण तो सगळ्यांचा बघण्याचा नजरिया वेगळ्या असतो.

-


21 OCT 2021 AT 3:55

माझी लाडकी मैत्रीण
मला फक्त याच जन्मी नव्हे तर
प्रत्येक जन्मी मैत्रीण
म्हणून हवी आहेस..💫😘
जे जोडले जाते ते नाते,
जी जडते ती सवय,
जी थांबते ती ओढ,
जे वाढते ते प्रेम,
जो संपतो तो श्वास,
पण
निरंतर राहते ती मैत्री.... ❣️✨
तू ही एक अशी व्यक्ती असते
जी आपल्या भूतकाळाला समजून,
भविष्याचा विचार करते,
वर्तमानात आपण जसे आहोत
तसे स्विकार करते....❣️✨
रक्ताची नाती जन्माने मिळतात
मानलेली नाती मनाने जुळतात
पण नाती नसतांना हि जी
बंधन जुळतात
त्या रेशीम बंधानाना मैत्री म्हणतात.
माझ्या प्रिय मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा....__💫❣️✨

-


2 OCT 2021 AT 22:23

घरातलं मोठ असणं किती अवघड आहे न,
जशी जशी वय वाहाढते घरतली जिम्मेदारी
आई बाबाला मदत करणे
कोणाला वाईट नाही वाटत पहिजे
म्हणून सगळ्याच मन ठेवणे,
या सगळ्या मधी स्वतःच अस्तित्व कुठे विस्कळीत
होते कळतच नाही...
घरातल्या लोकांचे स्वप्न पूर्ण करता करता
स्वतःचे दहा स्वप्न विसरून जायचे.
आपल्याला कोणी समजून घेत नाही तर
स्वतःलाच समजवायच all is fine😌.
बस खुश राहायच.❣️

-


22 SEP 2021 AT 16:46

the more you bleed in practice
the less you bleed in war❣️

-


Fetching Dipali Bawne Quotes