वेळेच्या बंधनात
घडयाळाच्या काट्यांप्रमाण
एकाच जागेवर फिरणार
चाकोरीबद्ध झालयं जीवन...
-
*न को ब ळी रा जा*
नको बळीराजा
गळफास घेवू
दुःख नको देवू
कु टूं बा ला "१"
कुटूंबाला तुझ्या
तुझी साथ हवी
आशेची पालवी
अं कू रा या "२"
जरी झाले कर्ज
तुझ्या अंगावर
मृत्यु हे उत्तर
न से त्या चे "३"
सरतील दिस
गरीबीचे तुझ्या
कशालारे सजा
आ यु ष्या ला "४"
आयुष्याची नको
नको करू माती
प्रेमाची तूं नाती
ज प ज रा "५"
* * * *
* दीपक बंड *-
"डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी
जयंतीनिमित्त अभिवादन"
भी-ती केली दूर तूम्ही
म-रण यातना केल्यात दूर
रा-ज्य केले मनामनावर
व-जन शिक्षणाचे दिले दाखवून
जी -कला ज्ञानाचा उजेड अज्ञान गेले दूर पळून-
रंगरंगीली है आज भी ये सारी दुनिया
मगर यार मेरे कहाँ रह गये वो पल वो मस्तीयाँ-
समय की चाल बडी ही अनोखी होती है
जो सुनाई नही देती
धीरे धीरे समय निकल जाता है
और यह बात हमारे समझ में भी नही आती-
समय की चाल कोई न समझा कोई न समझेंगा
आज है सबकुछ कल मिट्टी में मिल जायेंगा-
सब गैरसमजोंसे निर्माण होनेवाले
सवालों के जवाब
वक्त वक्त आनेपर ही देता है-
ज्योतिबाची
आत्मज्योत तू
ज्ञानाचा
प्रकाश देवून गेली
अंधार केला दूर
अन स्रीशिक्षणाची
पहाट उगवली-