" Prayer is when
you talk to God,
Meditation is when
you witness to your soul."
-
actually Teacher at Highschool
गलतियां मान लेने से
आप सच्चे हो सकते हो,
पर इससें फिरसे
गलतियां करने की आझादी तो
आपको नही मिलती।
बार बार होनेवाली गलतियां
आपकी लापरवाही दर्शाती है।
और हर चीज की कीमत
तो चुकानी पड़ेगी ही।
शायद 'लापरवाही' की भी।-
" Whatsapp स्टेटस म्हणजे दर्शनी बाजू
दुसऱ्या भाषेत 'दाखवायचे दात'
ते चांगलेच दिसावेत
याकडे प्रत्येकाचा कल असतो."-
" एखाद्या व्यक्तीला आत्मसन्मानाची
उचित जाणीव करून देणे म्हणजे
त्यास आणखी पुढे जाण्याची
ऊर्मी निर्माण करणे होय.-
" सोशल मीडिया आने से
लोगों को यह लगने लगा की
समाज सुधार करने का जिम्मा
उनका भी है।
और वो इसे अपने हिसाब से
निभाते भी हैं।"-
" तुम्ही तुमच्या स्वतः वर विश्वास ठेवा
तुम्हाला भेटेल शक्ती, विश्वास,धैर्य.
प्रत्येक अनुभवातून की ज्यातून तुम्ही दिसाल
निर्भय आणि अशी काहीतरी निर्मिती होईल
की जी तुम्हाला शक्य वाटत नाही."-
" जब कोई बात आपसे कहीं जा रही है
इसका सीधा मतलब बस यही है की
आप बिना बोले कुछ समझ नही रहे हो।"-
" माणसाच्या भौतिक गरजा
बदलत्या असल्या तरी
मानसिक गरजा आजही
त्याच आहेत.
प्रेम,सुरक्षा,प्रतिष्ठा,
प्रत्येक काळात हवे होतेच."
-
" नाही म्हटले तरी
एखाद्याच्या नजरेवरून,
त्याच्या हावभावावरून
तो आपल्याला काय समजतो
याचा अंदाज येतोच.
शब्द बऱ्याचदा सारवासारव करतात
तर कधी त्याच्या कृत्यावर
पांघरूण घालतात."-
" मानवी नातेसंबंधातील
गुंतागुंतीच्या व्यवहारामागील
साधी,सोपी तत्वे समजणे
म्हणजे 'समज' होय."-