विचार आल मनात
लिहावं तुझ्यावर काही
तू आहेस गोड
असं वागणं सोप नाही...
हसते तू प्रेमाने की
प्रेमात तू हसते...
एक मनच आहे माझं
जो विचार तुझं करतेय..
नाव आहे तुझं नैना
नैना असतात काळे...
मन आहे तुझं मोठं आणि
रूप आहे सोन्यासारख...
केस आहेत लांब
उंची आहे लहान
तुझ्यासारख कोणी नाही ह्या जगात
कर्तव्य आहे फारच महान...
अतूट आहे आपल नात
नात हे मैत्रीचं...
मैत्री आहे सुंदर..
सुंदर हे जग तुझ्यासारख...
झालंय वादविवाद आपल
क्षमा कर त्यासाठी...
आयुष्य खूप छान ...
साथ असू दे एकमेकांसाठी.....
आज कळलं सुंदर आहे तुझी मैत्री
जेव्हा बघितल तुझ्या डोळ्यांत...
करावं प्रेम तुझ्यावर...
प्रेम हे सुंदर तुझ्यासारख....
विचार आल मनात
लिहावं तुझ्यावर काही
तू आहेस गोड
असं वागणं सोप नाही...💞
- D'nesh
29 APR 2019 AT 10:43