24 MAY 2019 AT 11:42

सावली ही प्रेमाची
सुखदुःखात सोबतीची
तृप्त झाले माझे आयुष्य
देवाने दिलेल्या बक्षीस तू...दादा

दादा माझा जगावेगळा
प्रेम करे बाबां सारखा
सारे कर्तव्य पार पाळीं
तूच माझा मोठा दादा....

गरज पडल्यास पाठीमागे
प्रेरणास्रोत माझ्या आयुष्याचा
हाक देई मुलासारखा
गर्व वाटतो मला तुझा ...दादा

हरलो तर प्रेरणा देई
चुकलो तर शिक्षा देई
माझं जीवनात वेगळाच किरदार
जबाबदारीचा एक चांगल उदाहरण माझा...दादा

माझा अभिमान दादा
माझा स्वाभिमान दादा
गौरव करतो मी ह्याचा
मिळो जन्मोजन्मी हाच दादा...
देवाचरणी हीच आग्रहाची अपेक्षा....

- D'nesh