आभास तु जन्मांतरीचा
सहवास तु अंतरीचा
एक पर्व तु जीव अंतरीचा
प्रवास तु जन्मांतरीचा..
-
आई कुणा म्हणू मी सख्ख नातं ही दुरावल
नाळ तुझी नी माझी तूच नजरे आळ केलं
अधीर झाले मन व्याकूळ हे तन तुझा असून
तू मला तूझ्या पासून परक अजाण केलं...-
आई कुणा म्हणू मी सख्ख नातं ही दुरावल
नाळ तुझी नी माझी तूच नजरे आळ केलं
अधीर झाले मन व्याकूळ हे तन तुझा असून
तू मला तूझ्या पासून परक अजाण केलं...
-
कोई जरूर मुझ पे कर्ज़ होगा
जो आज चुका रहा ओ फर्ज होगा..
ये इस जन्म में तो दर्ज होगा
पता नहीं आगे क्या नसीब अर्ज होगा..-
जीव उधानल्यागत,जीवनाचे दर्शन झाले
भर दिवसा चन्द्र तारे,जीवाचे दर्शन झाले
लख्ख कढोखात अवतरले जीव घर्षण झाले
एकाच वेळी सर्व प्रकारचे दर्शन झाले...!-
पाणी पाणी रे...
बघ तुझ्या आल्यानं माझं असं होतं
हृदयात हेलकावे,मन चिंब होतं
तुझं नेहमीचच उशिरा येऊन
घाईने जाणं,मन कासावीस होतं
चंद्र लपला ढगात असं मनात होतं
बघ तुझ्या आल्यानं माझं असं होतं
पूर्वी तुझी चाहूल लागत असत
छपरावर टीप टीप,रिप रीप मातीत
तुझा सुगंध दूरवर दरवळत होतं
नयनात रंग,ओले चिंब अंग होतं
बघ तुझ्या अचानक आल्याने माझं असं होतं
नीर अधरात, थरथरतं अंग,स्पर्श अलगत होतं
कसली तुझी सवय स्वतःला सिद्ध करण्याची
आता चमचम करत येन डरकाड्या फोडतं
तू तसाच बरा संतधार,मनसोक्त बरसत बरसत
बघ तुझ्या अचानक आल्याने माझं असं होतं
मन रखरखत हातातील पाणी डोळ्यात होतं
बरस ना मन भरून भावनांचा चिखल होतं
मन अधीर,मन मडून,मन भरून,मन सरून उरतं
बघ तुझ्या आल्याने माझं असं होतं...!-
पाणी पाणी रे...
बघ तुझ्या आल्यानं माझं असं होतं
तुला शिंपल्यातला मोती व्हायचं होतं
ओंझडीतील तहान झाला,पुढे रान होतं
थोड अजाण थोड महान व्हायचं होतं
भर्माचे ढग सारे,बर्फ होऊन वितळत होतं
बघ तुझ्या आल्यानं माझं असं होतं
जाणीव होती मला काळे भोर मेघ होतं
कोठे बरसला,कोठे सावली बनून होतं
तू काळे मेघ दृष्ट लागेल कशी तुला
तुझ्या जवळ तुळशीच पानं होतं
बघ तुझ्या आल्यानं माझं असं होतं
धावत्या सरींन बे भान वर्यान
हैराण केलं कोण सान थोर होतं
निपचित भिजले अंग
तुझ्या आठवणीत दंग
बघ तुझ्या आल्यानं माझं असं होतं
कडालली वीज स्वप्न भंग
तळ हातात तुझे प्रतिबिंब संग
तहानली आस जीव दंग
दोन जीव एक जीव अंग ..!-
दो पल के लिये हमने आईनो का व्यापार किया
अपना ही अक्स देख कर हर कोई चीड गया
क्या सोचना,दिखना, दिखाना चाहते थे
क्या होना था और क्या से क्या हो गया...!
-
एक कहानी..
हर एक जीवन है एक कहानी
पर किसी न जानी न मानी
कुछ पाना है कुछ खोना है
बस इसी बात का सब रोना है
ये भाग्य विधाता मेरी है क्या ख़ता,
जाने कैसी है ये उल्फत्त, जफा
मेरे अपने क्यूँ पाते सज़ा
अपने अपनो को न मिलती वफा
ना सच्चों को मिलती सच्ची वफा
हर एक मोड पर है एक रंजिश
मेरे विधाता मैं कहूँ कैसे भला,
जूठा हूँ संसार तुम्हारा मैं कहूं सौ दफा
मेरी सादगी पे इल्ज़ाम न हो,
स्वभाव मेरा बदनाम न हो
समझे कोई मेरी बेज़ुबानी...
गुड्डी गुडियो की नहीं ये कहानी
हर एक जीवन है एक कहानी..
मन किस का भरा, मन जैसा मिला
कोई भी पूरा नहीं,अधूरी सपनो की कहानी
सबकी है अलग अलग कहानी....
-
जुग्नु..
ये बातें थीं महेज बाते
बातो में जिंदगी और
जिंदगी के बाते...
ये राते थी सिर्फ राते
सिर्फ चांद सूरज सितारे
बहेते दरिया में क्या पाते
तीनके जुग्नु हवा मे समाते
मिल कर क्या खोये क्या पाते
ये राते थी सिर्फ राते...-