मायेची गोधडी
शंभर तुकडे लावले तिने मायेच्या उबेने
गोधडी बनवली माझ्या आईने हाताने
एक एक तुकडा प्रेमाने ती जोडते
सुख आणि दुःख तिच्या कुशीतच नांदते
सुई आणि दोऱ्याची सुंदर कला ती मांडते
बघ कशी आई हाताने गोधडी बनवते
साक्षी असते ते एका निरपेक्ष प्रेमाचे
मोल सांगून जाते तिच्या आयुष्याचे
प्रत्येक तुकड्याच रंग कसं ती जुळवते
आयुष्यात सगळ्यांना ती प्रेमाने सांभाळते
ती बनवण्यात ओतते ती आपला प्राण
तिच्या मायेला शोधण्यात मागे ये विज्ञान
अश्या माझ्या मायेची गोधडी किती छान
अश्या माझ्या मायेची गोधडी किती छान-
उमर हो गई हमारी , चेहरे पर अब झुरिया आ गई है
रात - रात भर जाग कर , तुम्हे हमने पाला है
तुम्हे हर संकट में हमने खून देके संभाला है
जीवन जगना कैसे हमे ,अब तुम बताओगे ।।-
आले रक्षाबंधन ताई
वाट पाहतो तूझा भाई
लॉकडाऊन झालं गावोगावी
बोल येशील कशी माझी ताई
वर्षाचा हा सण आहे ताई
बंध नात्याचे सांगून जाई
भाऊ बहिणीची नाते हे गोड
नाही कसलीच त्याला तोड
आले रक्षाबंधन ताई वाट पाहतो तुझा भाई...
भावने मध्ये वाहून गेलो
संकटाचे हे भान विसरलो
काळजी घे तू आधी ताई
बंध नात्याचे हे आयुष्यभर असेच राही-
माझा बाबा माझ्या आयुष्यातून लवकरच गेला
जाता जाता मला त्यांनी आत्मनिर्भर केला
पैसा पेक्षा आयुष्यात माणसं त्यांनी जमवली
संपत्ती पेक्षा त्यांनी इज्जत खूप कमावली
आयुष्यात कुठलीच गोष्ट कमी नाही पडली
बाबा असताना कधी अशक्य गोष्टच नाही घडली
उगाच बाबा मला का आत्मनिर्भर केला
आणि अचानक माझ्या आयुष्यातून का बरं गेला
आता बाबा खूप रडवस वाटतोय
एखाद्या गोष्टी साठी खूप हट करावस वाटतोय
पण आता हट कोणा कडे करू बाबा
मनावर आता ठेवलंय मी ताबा
बाबा मनात आता एकच ठेवलंय ध्यास
सदा राहू मनात तुझाच सहवास
का बाबा मला तू आत्मनिर्भर केला
आणि अचानक माझ्या आयुष्यातून गेला
बाबा सांग ना .. बाबा सांग ना...-
देह माझा तुझाच ऋणी
तूच माझी ग जननी !
तूझी कृपा माझ्या माथी
सदैव राही माझ्या पाठी !!
देवाची ग तूची रूप
पाहुनी तुला मिले सुख !
जन्म घेई तुझ्या पोटी
देवाची ही किर्ती मोठी !!
सदैव होठी तुझे नाव
सुखाच ग तू एक गाव !
तूझी कृपा माझ्या माथी
सदैव राही माझ्या पाठी !!
आई, माई, ममा , मदर असे
अनेक नाव असले तरी ती
एकच असते , आई-
जीवन की मधुशाला में
मै प्रेम का प्याला पी आया।
न जाने किस मोड़ पे
मै अपना दिल छोड़ आया।।
जब अपने आंखों से उन्होंने
एक प्याला प्यार का पीला दिया।
न जाने किस मोड़ पे
मै अपना सुधबुध खो आया।।
जब उनकी ओठो का प्याला
उन्होंने न जाने कब पीला दिया।
जीवन की मधुशाला में
मै अपना मुझ को खो आया।।-
सुबह से शाम हो गई
फिर से एक बात हो गई
आज उनसे मिलने का वादा था
उने मन का इरादा बताना था
कितने गम हम सरे आम सह गए
तुमसे मिलने के बाद कितने काम बाकी रह गए-
खिलो तो उस फूल के तरह खिलो
जो अपनी सुगंध कभी नहीं छोड़ता
जलना है तो उस सूरज की तरह
जो अपनी रोशनी फयलाते जलता है।।-
शिव म्हणजे ध्यान , शिव म्हणजे विज्ञान
शिव म्हणजे प्राण , शिव म्हणजे ज्ञान
-