मान्य आहे की प्रेमात सगळं काही माफ असतं
पण जिथे आपल्या स्वाभिमानाची काही किंमत
नाहीये, अशा प्रेमाचा काय उपयोग?
ज्या क्षणी त्याचा हात आपल्यावर उचलला गेला
त्याच क्षणी त्याला तिथेच सडेतोड उत्तर दिलं पाहिजे
आज जर श्रद्धा ने हे केलं असतं तर तिच्या शरीराचे
३५ तुकडे नसते झाले .😔😔
-
" EVERY GOOD THING'S TAKE TIME "
If you have been waiting for a long
Time To complete your goal,
DON'T WORRY, It will be done it's time
-
Life मैं ना कभी कभी हमे छोटे बच्चे की तरह रहना चाहिए ,
Innocent, immature ,, जो लाख गलतियां करने के बावजूद भी कभी हार नही मानता,
हमेशा हसता रहता है ,
हर बार matured रेहनेकी कोई जरूरत नहीं है ।-
आयुष्य आणखी आनंदाने जगण्याचा हा एक रामबाण उपाय
" कोणाकडून कसलीही अपेक्षा न ठेवणे".
अरे ज्याच त्याच आयुष्य आहे त्याच्या मताप्रमाणे
जगू द्या....
#अपेक्षा
-
अचानक आपला आवडणारा स्वभाव, आपल्या आवडणाऱ्या गोष्टी या समोरच्याला कधी न आवडणाऱ्या होतात कळतही नाही. इथे सेकंदाला माणसं बदलतात
मग कोणी permanent राहण्याची अपेक्षा का ठेवायची.
-
नाती जपण्याच सर्वात महत्वाचं
माध्यम म्हणजे "संवाद"
नात्यातला संवाद संपला की
नात ही संपत.
-
आयुष्यात ना "expensive gifts" देणारा कोणी मिळाला नाही तरी चालेल पण,
आपल्या वाईट वेळेत खंबीरपने आपली साथ देणारा "जोडीदार" मात्र मिळाला पाहिजे.
बरोबर ना .....😊-
ऐकाना...
आयुष्यात सर्वांना दुःख आहे, अडथळे आहेत
पण हे सगळं असूनही
आपल्या हसण्याने जर समोरच्याच्या
चेहऱ्यावर हसू येत असेल तर का नाही हसावं.....
#be happy-
मौका
कहिबार हम छोटी छोटी बातों को
नजरअंदाज कर देते हैं ।
ये केहेकर की ये मामुलीसी तो बात है,
लेकीन हमे ये नहीं पता होता की ये छोटी या
मामुलीसी बात एक मौका हे।
ऐसा मौका जो हमे हमारे सपनो के तिजोरिकी
चाबी तक यफिर हमारे मकसद तक पहुंचा सकता हैं....
-
होय मी करणार
अडथळ्यांच आयुष्य आहे
मार्गा- मार्गावर संकट आहेत
पाउलो- पाऊली अपयश मिळतंय
कोणास ठाऊक यश कुठे पळतय..
वाटत आता हाती येईल
पण, क्षणात हुलकावणी देई
बेभान झालेल्या पाखरा सारखं
कुठेतरी नाहीस होई..
पण आता मी ठणकावून सांगणार
अडथळ्यांना पळवून लावणार
मात करुनी सगळ्यांवर
पुन्हा नव्याने सुरुवात करणार
होय मी करणार..........-