8 JUN 2019 AT 7:31

अलंकाराचा साज
तुझा मराठमोळा बाज
ललने तु करतेस...
कित्येक हृदयावर राज

- मनोळीकार