मैत्रीचा आमचा कॉलेजचा कट्टा
आमच्या जमती तिथे
मस्करी आणि थट्टा
दुनिया ही अशी प्यारी
त्यात कॉलेजची लाईफ न्यारी
येथे आमच्या मैत्रीची यारी
विसरायला लावते दुनिया सारी
अक्षता रागीट असणारी
तोंडावर उत्तर देणारी
आकांक्षा संयमी राहणारी
खुप काळजी करणारी
पल्लवी attitude मुलगी
खुप dashing वागणारी
सायली सतत हासणारी
आणि आम्हाला हसवणारी
प्रतिक्षा खुप मस्तीखोर
सतत मस्ती करणारी
पुजाला मैत्रीचा खुप छंद
पण डोक्याने आहे थोडी मंद
अश्या ह्या माझ्या मैत्रीणी
आणि मी त्यांची सुंदर राघिणी
कमजोर आम्हाला समजू नका
कारण आहोत आम्ही दिलदार वाघिणी
❣️❣️My bestie❤❤
-D
-
आले तुझ्या वारीला
तुझे अभंग गाया
टेकवुनी माथा पडते पाया
सतत राहूदे तुझी माया
अंगणी खेळुनी झिम्माफुगडी
गीत तुझे मी गायीले
वारकऱ्यांच्या भक्तीमध्ये
रूप तुझे मी पाहिले
हाती कळस , डोकी तुळस
घेवुनी तुझ्या मंदीरी आले
डोळे भरुनी तुला पाहुन
मन माझे तृप्त झाले
तुझ्या चरणी भक्तीसाठी
ज्ञानोबांनी जीवन वाहिले
विठोबा तुझ्या भक्तीत मी
दु:ख विसरुन सुख पाहीले
🚩माऊली🚩
-
बाबा मि तुमची आर्या बोलतेय
कुठे गेलासा मला सोडुन
आई खुप रडली
मि रडले पण नाही हो तुटुन
वाईट वाटलं जेव्हा ही चुमुखली
बापाचा गेलेला हात शोधत होती
मोठ्या भावाकडे पाहुन
त्याच्यात आपला बाप पाहत होती
बाबा खुप आंतर आहे
तुमच्या माझ्या प्रेमामद्धे
पण तुम्ही सदैव राहताल
माझ्या कोमल मनामद्धे
जास्त काही मागत नाही
फक्त तुमचा आशीर्वाद राहुदे
पुढच्या सात जन्मी तुमच्या लेकीला
बापाची साथ मिळुदे
-
शब्दात सांगता येनार नाही
कहाणी ही मैत्रीची👬
आतुट बंधन मैत्री ही नात्याची
देवाने प्रेमाने बनवलेली❤
सतत हासवणारी😊 , कधीतर रडवणारी😥
परत गोड गोड बोलुन😀
प्रेमाने मनवणारी😍
आशी आसते मैत्री
मैत्री ही आसते पाण्यासारखी
जीची गरज कधी संपत नाही
कारण पाणी आणी मैत्रीशिवाय
माणुस जगु शकत नाही
रक्ताच्या नात्याला आपण
मनापासुन मान देतो🙏
आणि ह्दययापासुन केलेल्या मैत्रीला❤
आपन जिवलग जान म्हणतो🗡👬❤
--दिगंबर
-
गाव आमचा आहे खुप भारी
गावावरती वास करते आई गौराई
सतत डोके नतमस्तक होई तीच्या पायी
तीचा आशिर्वाद आम्हाला सदा सुखी ठेवी
आई तुझे सुंदर व दिव्य रुप पाहील्यावर
आनंद होतो खुप मनावर
तुझे प्रेम आणि तुझी कृपा
सतत राहुदे आमच्या गावावर
महाशिवरात्रीला तुझ्या दर्शनाला
गर्दी होते खुप भक्तांची
त्यांनी बोललेल्या नवसाला पावुन
हाक ऐकतेस तु त्यांच्या ह्दययाची
सर्वांना आस आसते तुझी भक्ती करण्याची
तुला डोळ्यांनी मन भरुन पाहण्याची
हीच खुप सुंदरता आहे आमच्या नशीबाची
आम्हाला दैवत म्हणुन लाभली जोडी गौरीशंकराची
–दिगंबर चव्हाण
-
शंभुराजे तुमची आठवण आल्यावर
डोळे भरतात आश्रुंनी
तुमच्या आवतारलेल्या मृत्युंजय रूपाला
यमही घाबरला आसेल तुम्हाला पाहुनी
शिवशंकराचा आवतार तुम्ही
शिवरायांची तलवार तु्म्ही
जिजांऊची शिकवण तुम्ही
स्वराज्याचे छत्रपती तुम्ही
शत्रुच्या मनात धडकी भरवणारे
वाघाच्या समोर जाऊन त्याचा जबडा फाडणारे
औरंगजेबाला त्याच्याच दरबारात झुकवणारे
आसे रौद्ररुपाचे राजे आमचे शंभुराजे
आश्या या रौद्ररुपी धर्मवीराच्या दर्शनाला
चंद्र सुर्यही झुकले होते
छत्रपती शंभुराजेच्या मृत्यूनंतर
शत्रुही खुप रडले होते
—दिगंबर चव्हाण-
तुझ्यासाठी चंद्र तारे तोडुन आणु शकत नाही
पण संधी मिळाली तर नक्की प्रयत्न करीन
रात्रीच्या चंद्रामद्धे रोज तुला पाहीन
आणि रोज तुझी आठवण काढत राहीन
सुर्याविना दिवस पुर्ण नाही
चंद्राविना रात्र पुर्ण नाही
आणि माझ्या आयुष्याची मैत्री
आर्या तुझ्याविना पुर्ण नाही
मैत्रीत माझ्या समुह आहे ताऱ्यांचा
पण प्रकाश आहे चंद्राचा
आणि तु चंद्र आहेस माझ्या मैत्रीचा
तुझ्यासबोत घालवलेल्या प्रतेक क्षणांचा
आर्या माझी मैत्री तुला
कधीच विसरणार नाही
ह्या जगात मि राहीन न राहीन
माझ्या कविता तुला माझी
सतत आठवण देत राहीन
-
तुझ्य गोऱ्या हातावर
मेहंदी दिसते खुप भारी
सारख सारख ह्या डोळ्यानी
तुझी मेहंदी पाहतच रहावी
तुझ्या सुंदर हाताला
मेंहदीने खुपच सुंदर बनविले
मैत्रिनीकडुन काढुन मेंहदी
बाकी मैत्रिनींना तु जळवले
मेहंदी शोभा देते हाताला
खुश करते डोळ्यांला
आनंद देते मनाला
तु समज मेहंदीच्या प्रेमाला
मेहंदी आपल्या जीवलगाचे
नाव मद्धेच लपवते
त्याच्यावर खुप प्रेम कर
याची आठवण देत राहते
💞💞💞😊😊❤
-
अशी एक मैत्रीण असावी
मनात काही न ठेवणारी
दिलखुलास बोलणारी
अशी एक मैत्रीण असावी
बिनधास्त आणि खोडकर असावी
पण मनाने खूप प्रेमळ असावी
अशी एक मैत्रीण असावी
जिला बघूनच खूप हसू यावं
आणि तिच्याशी बोलताना
सर्व दुःख विसरून जावं...!
😊❤✌👭💎😘😊-
आज आनंद खुप झाला
राज्यांच्या रायगडी आल्याने
डोळे खुप पाणावले
राजे तुमच्या समाधीच्या दर्शनाने
हा सुंदर रायगड पाहुन
मन भरुन गेले
स्वर्गाहुनही प्यारा ह्या किल्याने
हृदयात घर केले
रायगडची ही माती
आहे आमची आई
लावताच कपाळी
शिवशंभुची आठवण येई
जोपर्यंत चंद्र सुर्य आसणार
तोपर्यंत रायगड हा आजिंक्य राहणार
छत्रपती शिवाजी महाराज कि जय
हि घोषणा रायगडवर रोज होणार
-