Dhiraj (DJ) Patil   (Dhiraj Ragho Patil (DJ))
2 Followers · 3 Following

read more
Joined 17 December 2021


read more
Joined 17 December 2021
27 APR 2022 AT 13:49

People's Committed to Computer

Computer World (Virtual Life) has many infinite Advantages for this growing world ... Not an issue for it....
But
The two Main Disadvantages are
1)Any Relationships gets weaker on the spot at that media platform
2)If The technical issue arises, no one can deal with that problem

So, Guys Be Alert & Risky !!

-


19 APR 2022 AT 17:22

जात-धर्म की नातं ? !!!

तुम्ही एका अश्या गोष्टीमुळे जात आणि धर्म लावला आहे की ती गोष्ट व्यर्थ आहे... ती म्हणजे देव...!!
मग मला सांगा तुम्ही कधी देव पाहिला !!
जर हा तर देवाने जातिभेद करायला सांगितलं ...? !!!
जर नाही, तर तुम्ही आपल्याच माणसात राजकारण का करत आहात..!!
(सूचना:- लग्नासाठी जात वगळणे/लावणे तुमच्यावर अवलंबून आहे )
आपला धर्म:- मनुष्य आपली जात:- मुलगा/मुलगी

-


6 APR 2022 AT 20:51

प्रेम अधूरं की पूर्ण ? !!

एखाद्या व्यक्तीवर बिनस्वार्थी प्रेम
यालाच म्हणावं पूर्ण प्रेम...!!
एखाद्या व्यक्तीला हिसकावणे
तर याला म्हणावं अधूरं प्रेम...!!
एखाद्या व्यक्तीला समजणे
यालाच म्हणावं पूर्ण प्रेम...!!
एखाद्या व्यक्तीवर शंका घेणं
तर याला म्हणावं अधूरं प्रेम...!!
एखाद्या व्यक्ती च्या ओठांवर हसू आणनं
यालाच म्हणावं पूर्ण प्रेम...!!
एखाद्या व्यक्ती ला त्रास देणं
तर याला म्हणावं अधूरं प्रेम...!!
ती व्यक्ती लांब असूनही हृदयात
यालाच म्हणावं पूर्ण प्रेम...!!
ती व्यक्ती जवळ असूनही मनात नाही
तर याला म्हणावं अधूरं प्रेम...!!
ती व्यक्ती न मिळूनही प्रेम टिकवणं
यालाच तर म्हणावं पूर्ण प्रेम...!!
ती व्यक्ती मिळूनही प्रेम विसरणं
तर याला म्हणावं अधूरं प्रेम...!!

-


19 MAR 2022 AT 11:32

Holi Festival Special
कटू आहे but सत्य आहे

जे लोकं बोलतात कि रंग लावायचाच असेल तर प्रेमाचा लावा...
मग त्यांना सांगतो:- पाहिले तुम्ही स्वतः वर प्रेम करा..मग पुढे समोरचे लोकं ।

जे लोकं म्हणतात की रंग लावायचा असेल तर एकच लावा..कारण लोकं रंग नाही तर स्वतः बदलतात...
मग त्यांना सांगतो :- तुम्ही जन्म झाल्यावर दूध, बालवयात पेप्सी, अभ्यासू वयात सॉफ्ट ड्रिंक, 18+ नंतर बिअर (जर घेत असतील तर) आणि मग पुरुष झाल्यावर .....हे सांगायचीच गरज नाही (हेही घेत असेल तरच)..
मग आता सांगा...तुम्ही लावायचे रंग बदलत आहात कि दाखवायचे..!!!?

-


15 MAR 2022 AT 1:12

Don't ever hurt DJ PATIL, because if it's DJ'S turn...

You will google, "How to stop crying Myself ?"

-


8 MAR 2022 AT 0:03

Happy Women's Day

Special Wish 4 all my special Womens🤵🏻‍♀️/Ladies👩🏻/Girls👧🏻

On occasion of Women's Day (8th March) I would like to wish my following ones:-
1)Mothers👩🏻‍🍼
2)Sisters👭
3)Aunties 👱🏻‍♀
4)Future Wife👰🏻‍♀️
5)Girlfriend😍👩🏻
6)Even Ex😒😅
7)Besties👫

-


26 FEB 2022 AT 20:00

मराठी भाषा दिन विशेष

आता........
ज्या - ज्या महाराष्ट्र नागरिकांनी ...,
कधीच...
मराठी बोललेली नाही...!!
किव्हा...
कधीतरी मराठी वापरली आहे....
अश्या इंग्रजांच्या चमच्यांना ...
आज ...
म्हणजेच २७ फेब्रुवारी ला
मराठी बोलायची अक्कल येईल...!!

अश्या तात्पुरत्या अभिनेत्यांना ही मराठी भाषा दिनाच्या तात्पुरत्याच हार्दिक शुभेच्छा
आणि...
अशाच अभिनेत्यांनी तातपुरताही स्टेटस किव्हा स्टोरी ठेऊ नये ही नम्र विनंती

-


24 JAN 2022 AT 15:53

कृपया नम्रतेने व शांततेने पुढील जे सांगेल ते लक्षपूर्वक ऐका ही माझी कळकळीची विनंती .............…

आता दोन दिवसांत म्हणजेच पर्वा दिनांक 26 January 2022 ला भारताचा एकमेव प्रसिध्द व महत्वाचा सण येत आहे....
मग त्या दिवशी जवळपास 80% जनता कोणत्याही प्रकारचे तिरंगे विकत घेतील....
पण मला हे सांगायचं आहे...तुम्हाला हजारो तिरंगे घ्यायची गरज का भासते...!!!
प्रत्येक भारतीय नागरिकाचा एकच तिरंगा आहे.
देशाचा आपण तोल-मोल करू शकत नाही

आणि महत्वाचं म्हणजे माझी प्रत्येक व्यक्ती ला विनंती आहे की झेंडे विकत घेऊ नका...कारण सगळेजण फक्त दोनच दिवशी तिरंग्याचा मान ठेवतात आणि ठेवणार...नंतर छोटी मुले व तुम्ही मोठी माणसं सुद्धा ते झेंडे रस्त्यावर फेकून देणार...मग कोणत्या हक्काने तुम्ही स्वतःला भारतीय म्हणता !!!
हा विचार व संकल्प जरूर करा...

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आगाऊ शुभेच्छा

-


20 JAN 2022 AT 22:38

1950 पासून, दरवर्षी 26 January हा दिवस भारतात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.
याच दिवशी 1950 मध्ये भारतीय राज्यघटना अस्तित्वात आली.
येथे लक्षात घेण्याजोगा एक मनोरंजक मुद्दा म्हणजे भारताला 15 August 1947 रोजी ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले, जो भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो.
तथापि, 26 November 1949 रोजी प्रथम भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली.
परंतु या मोठ्या राष्ट्राचे एकत्रीकरण आणि विविध प्रकारच्या सांस्कृतिक विविधतेचे एकत्रीकरण २६ January १९५० म्हणजेच भारतीय राज्यघटना अंमलात येईपर्यंत झाले नव्हते.

वरील information मी Google वरून reference घेतले आहे.... कारण तुम्ही त्यावर कधी भारताचा इतिहास बघणार तर नाहीत.... असतील 10% लोकं जे मनावर घेतात...!!

सर्व भारतीयांना व देशद्रोहीना ही प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ।।

-


15 JAN 2022 AT 12:49

INDIAN ARMY DAY SPECIAL

काल म्हणजेच १५ January या दिवशी जवळपास 90% लोकांनी Indian Army Day OR भारतीय सैन्य दिवस असा स्टेटस ठेवला....
सगळ्यांनी status ठेऊन चूक केली हे तर मी बोलणार तर नाही....पण तुम्ही तो status formality म्हणून ठेवता की खरंच तुम्हाला आपल्या शूरवीरांबद्दल कौतुक आहे !!
असं मी या साठी विचारात आहे कारण.... भारतीय सैनिक फक्त वर्षातून आपल्या सगळ्यांसारखं एकदाच न्हवे तर पूर्ण वर्ष मृत्यूशी हात झुंजतात...।
मग या पुढे भारतीय सैनिक दिवस म्हणून त्यांचा status ठेवण्या पेक्षा भारतात राहूनच भारतीयांसाठी काहीतरी आपण देणं लागतो म्हणून छोटी-मोठी help करत जावा.....मग तोच खरा status म्हणू शकतो...

आपलं काही चुकलं असेल तर माफी मागतो ;
बरोबर असेल तर सगळ्यांना हा msg पाठवा

-


Fetching Dhiraj (DJ) Patil Quotes