कैक दिसांनी....
आज दाटलीय सांजवेळ माझ्या डोळ्यात
फांदीला सुग्रणीचं घरट झुलावं,
तसे भिनलेत सूर्यास्ताचे रंग माझ्या मनात....
मी शांत, नि:शब्द...
ऐकतेय झावळ्यांची सळसळ
क्षितीजवाऱ्याने भरून घेतेय
माझी रिक्त ओंजळ
संथ पावलं, नदीकाठी वाळूवर उमटलेली
आणि जराशी घाटावर रेंगाळलेली....
धावणाऱ्या क्षणांची लय आपल्या उरी जपून
जळतेय एक क्षीण तेलवात
तिथेच घाटाशी अजून....
अंधुक, अस्पष्ट, पहाटेच्या धुक्यासारखी,
लागतेय खोल जिव्हारी,
पायात रुतलेल्या काट्यासारखी
एक आठवण.....
कैक दिसांनी......-
Sometimes
goodbyes
are painful
and tough,
but
they are
unavoidable
and destined...-
Life is too short...
Waste it foolishly
or invest it wisely...
Your life...
Your choice...
It's that simple !-
एक एक श्वास सींच रही हूँ
जिसकी प्रतीक्षा में...
जब आयेगा वो क्षण,
तब चमकेगा सूरज
इन दो आसमानी आँखों में...
खिल उठेगा मेरा अस्तित्व
सात रंगों में...
गूंजेगा अनाहत शब्द
दसों दिशाओं में...
और महेकेगा एक चिरंतन स्वर
मेरे समर्पित अंतर में...-
सांज जराशी कलली होती
पाय दिव्यांचे भिजले होते
पानांमधुनी खुळे बावरे
सूर दूर गहिवरले होते-
ग़ुस्सा तो बहोत आता है तुम्हारी बेरूख़ी पे...
पर तुम्हारी एक मुस्कान सब कुछ भुला देती है...-
Break your orbit...
Leave behind your cosmos...
Then and then only
you will find your 'Own Space'-
You are The Glitter of The Stars...
The Secret of The Cosmos...
The Magic of The Dreams...
Trust Yourself ❤-
अजनबी ही रहो...
जान पहचान न बढ़ाओ मुझसे...
जान पहचान
अपनों को भी पराया कर देती है...-
चाय की ख़ुशबू... शाम के सायें...
महेकी-सी तनहाई... बहेकी हवाएं...
हम कुछ न बोले... ख़ामोश बैठे...
मीठी-सी कोई ग़जल गुनगुनाएं...-