एका क्षणात कितीतरी आठवणी तयार होतात;
जपल्या तर संपूर्ण आयुष्यभर पुरेशा होतात...
🙂💝💖🙂
Dhananjay_4_You-
संवेदनशील असणारं मनही कधी कधी किती असंवेदनशील वागतं
निस्वार्थ मैत्रीच्या नात्याला, किती कठोरपणे मोडून टाकतं...
Dhananjay_4_you-
गमों के आॅंच पर आसुं उबाल कर देखो,
बनेंगे रंग किसी पर तो डाल के देखो.
तुम्हारे दिल कि भी चुभन जरूर कम होगी,
किसी के पांव का काटा निकालकर देखो...!!
Dhananjay_4_you-
कुणाची तरी आठवण का यावं..?
का कुणाला तरी आठवण येते अस सांगाव..?
का नेहमीच आपण पटवून द्यावं..?
का कुणाची तरी आठवण करावं..?
जिथे आपली कदरच नाही;
जिथे आपल्याला महत्त्वच नाही;
का तिथे घुसमटत रहावं..?
जिकडे वाट दिसली तिकडे जावं..
पण कुणाच्या आठवणीत का रमावं..?🥀💔
Dhananjay_4_You-
जे काही होते ते चांगल्या साठी होते,
भलेही आज ते वाईट वाटत असेल,
परंतु पुढे जाऊन समजते,
जे काही झाले होते ते चांगल्यासाठीच झाले होते...🙂
Dhananjay_4_you-
अचानक काहीही घडत नाही,
आपल्या विचारांमध्ये जी सावली राहते,
ज्या दिशेने आपण रोज जगण्याचा सराव करतो,
तेच परिणामस्वरूप आपल्या समोर दिसते...🙂
२९/१/२०२३
Dhananjay_4_you-
आयुष्यात समोरचा माणूस समजून घेत नसताना
अशा व्यक्तीला समजावून सांगणं अवघडच समजावं..
मग ज्या घटनांना घडायचे त्यांनी घडायचं स्वरूपच घ्यावं आणि घटनेनीच त्यांना उत्तर द्यावं.,
यालाच नियतीने दिलेलं समर्पक उत्तर समजावं..✍🏻
02/11/2022
Dhananjay_4_you-
निरोप घ्यावाच लागणार आयुष्यात एकदा शेवटी
संपुष्टात येणार आहे प्रत्येक नातं एकदा शेवटी
वेळ येईल तेव्हा काहीच राहणार नाही
बोलणे बंद होईल कायमचेच एकदा शेवटी
अंतिम समयी बघावा लागनार केवळ चेहरा
आठवणीत रडावं लागणार एकदा शेवटी
आहे तोवर जगावं प्रेमाने प्रत्येकाशी
कोण उरणार आहे एकटा जन्माला शेवटी
अबोला धरून काय मिळणार आहे ??
मावळेल दिवस अचानक आयुष्याचा शेवटी
Dhananjay_4_you-
दुसऱ्या एकाच्या सुखासाठी
परीक्षा एका श्वासाच्या आहुतीची
काय होतं नियतिच्या मनात
त्याच्या प्रमाणीत प्रीतीची
परीक्षा घेतली... एका श्वासाची
विधीचं लिखाण लिहून ठेवलेलं
एकासाठी दुःख तर एकासाठी सुख
जीवनाचे हे पाढे असेच अगणिती
कधी चिंब भिजलेल्या पाण्यासारखी
तर कधी तेच पाणी विरून गेलेल्या क्षणांसारखी
०५/०१/२०२०
✍️ सोनाली-
हसते हसते अपनो के साथ जीना सीख लो
किसी अपने के खुशी के लिये मरणा सिख लो
ए खुदा मंजूर है मुझे मेरी कुर्बानी
जो काम आये, मेरे प्यार की निशानी
देने वाला भी तू है.. लेने वाला भी तू है..
तू लिख जो तुझे सही लगता है
मुझे मंजूर है जो भी तू देगा, मेरे लिये बधाई है...
०४/०१/२०२०
Dhananjay_4_you-