Dhairyasheel Dayal   (Dhairyasheel Dayal)
73 Followers · 18 Following

Author of " On a Journey with Poems ".
Joined 14 January 2019


Author of " On a Journey with Poems ".
Joined 14 January 2019
15 APR AT 21:26

Drink करणं cool झालं.

Smoke करणं cool झालं.

Pub, club, bar ला जाणं  cool झालं.

Hookup हे culture झालं, माणसांचं vulture झालं.

Swipe करून व्यक्तीचं selection / rejection झालं.

Phone कडे लक्ष ठेवणे, समोरच्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करणे norm झालं.

Options असंख्य आले, खरे व्यक्ती कमी झाले.

Life ही fast झाली, fastfood हे life जा भाग झालं.

लोक social media वर आले, पण त्यांचे विचार हे कुठे गेले?

विचार करणं नाहीसं झालं, म्हणूनच जीवन हे असं झालं.

- धैर्यशील दयाळ

-


7 APR AT 19:22

The Big Bang occurred around 13.8 Billion Years Ago.

Sun and Planets (Our Solar System) came into existence some 4.6 Billion Years Ago.

Homo sapiens are known to have evolved 300,000 years ago. Comparatively, it is only recently that they spread out on earth.

Present year is 2024, and it is 21st Century. Considering this as our present, go back...

Do you still think that Earth, Sun, Our Solar System, Our Milky way Galaxy, this Universe, care about us - Humans aka Homo sapiens?

We are here by chance, by rare chance.

-


4 APR AT 23:31

Be 'sapiens'.

Humans and Chimpanzees have around 98.8 percent of similarity in their DNA. Humans have 46 chromosomes, while chimpanzees have 48. The difference between DNA of one human and that of other human is not even entire 1% (it is much much less). And that's also reason why we all are the same species - Homo sapiens; and so a Male Homo sapiens can mate with Female Homo sapiens, and produce an offspring.

'sapiens' means 'wise'. Are we (humans) really wise? 

Because some of Homo sapiens - modern humans still think that they have their own some sort of race, caste, or religion, and that they are more developed and higher than other Homo sapiens.

-


4 APR AT 15:50

काळा रंग वाईट. काळा रंग न आवडणारा. अंधार भयानक.

काळा रंग, अंधार (किंव्हा काळा रंग = अंधार) याबद्दल लोकांच्या मनात वाईट का, समजत नाही. का हे न आवडणारं.

- मानवाचे पूर्वज (आज कोणतीही जात किंव्हा धर्म आपण आपला समजो) गोरे होते का? विज्ञान काय सांगतं?
- रात्र = काळी = अंधार ही आपल्याला झोपेची वेळ झाली हे सांगते, झोपी लावते. पुढचा दिवस काढण्यासाठी ऊर्जा देते. हीच रात्र वाईट? तो अंधार वाईट?
- ब्रह्मांड जास्त काळे दिसते का पांढरे, प्रकाश असणारे दिसते? याच काळ्या ब्रह्मांडात ताऱ्यांचा, ग्रहांचा, पृथ्वीचा जन्म होतो. 
- भारतीय व इतर देशांमधील लोक, यातील कित्येक गोरे असले तरी त्यांचे केस काळेच असतात.
- काळे ढग हे म्हणींमध्ये वाईट अर्थानी वापरले जातात, पण हेच काळे ढग पाऊस देतात, आणि या पाऊसामुळेच झाडे, पिके मोठी होतात, प्राण्यांना पाणी भेटते.
- सर्वच नाही, पण काळ्या - तपकिरी दगडांची होते माती. याच काळ्या - तपकिरी मातीमध्ये आपण झाडे, पिके लावतो.
- रात्रीचे चांदण्या आणि चंद्र दाखवणारे आकाश काळेच असते.
- समुद्राचा मोठा भाग हा खोल आहे आणि तो अंधारातच आहे.

काळा रंग आणि अंधार का वाईट?

- धैर्यशील दयाळ

-


31 MAR AT 21:38

Little Things in Life.

आयुष्यात मग्न झाले असे आपण म्हणतो आणि आयुष्यातील सौंदर्यच विसरून जातो.

झाडांच्या पानांमधून डोकावणारा सूर्याचा प्रकाश, आणि तो जमिनीवर पडत असताना अधून - मधून त्याची जागा घेत सोडत असलेली झाडांच्या पानांची सावली.

बिना पायात काही घालता चालत असताना त्या मऊ - मऊ मातीचा स्पर्श.

वाऱ्याच्या झोक्यांबरोबर डुलत असलेली झाडांची पाने, फांद्या, झाड.

ऊनामुळे तापलेल्या मातीवर जेव्हा पाऊस पडतो, तेव्हा हवेत पसरणारा तो सुगंध.

फिरत - फिरत झाडावरून खाली पडणारी त्याची पाने आणि फुले.

रात्री ढगांच्यामागे लपाछपी खेळणारा तो चंद्र.

पण काहीवेळा या 'छोट्या' गोष्टी अनुभवायला आपण आयुष्य कुठे जगतो.

- धैर्यशील दयाळ

-


28 MAR AT 5:13

लपविले मनात,
का मनालाच लपविले

फसवले मनास,
का मलाच फसविले

नाराज झालो मी,
मनानी खुश करविले 

रुसले मन,
१०० वेळा समजविले 

डोळे नमवले,
गालांनी हसविले 

वाटलं विसरलो अता,
पण खोल मनातील स्वप्नाने परत आठवण करून दिले

मन, मी, शरीर,
सर्व माझेच आहे लक्षात आणून दिले.

- धैर्यशील दयाळ 

-


23 MAR AT 13:03

मी अजून आयुष्याचं जहाज सोडलेलं नाही,

कारण मी अजून हरलेलो नाही.



- धैर्यशील दयाळ

-


21 MAR AT 18:57

Names, Renaming, Good Names, Bad
Names, Hating Nature and Natural.

I wonder, 
why some good things were named with
bad names,
and some bad things with good names.

Names, that may consist a word (most
commonly), or a phrase.

Take, for example, 'bookworm'. Why not
'bookbutterfly', or 'bookbee'?
Wait, is it me calling worms nasty, and
butterflies and bees good and beautiful?

He acts like a 'donkey', where we consider
donkey as a bad or dirty animal.
Rather, isn't donkey one of the sincere
animals of all?

'Crow's feathers' and 'peacock's feathers'.
Had every bird had peacock's feathers,
wouldn't they look and be all the same?
Uniqueness, though all black, matters.

I wonder, who were these people who
christened the creatures this way? 

'Like their name', we say.
But not like their name!

-


20 MAR AT 14:58

Human evolution, human's ability to communicate via languages, his creations of ink and paper, his collection and constant creation of new literature, is all very interesting.

But his one more creation that is so beautiful is books.

From their love for reading and for books, one can already understand why books are beautiful, while some can get to know about it in a different way, such as by watching the movie 'The Book Thief'.

Aren't books wonderful?

They don't take much space (though I admit, now, there's hardly any space for another book to be added into my collection in my cabinets), and they are not as costly as other items on which we spend a lot of time.

Whether it is beauty products, or going to salon or beauty parlour itself, or buying addictive substances (liquor, tobacco, etc.), books are relatively cheap, and a long time or rather a  lifetime investment. Your sunglasses, jewellery, footwear, clothing, etc., etc., may make you to constantly spend a lot.

But a good book is not as costly as these items.

-


19 MAR AT 19:04

उनके वादे पे क्या भरोसा रखना,
जिन्होने वादों को गलत बनाया |

उनसे क्या इश्क करना,
जिन्होने हमारे प्यार का मजाक उड़ाया |

उनसे क्या उमीद रखे,
जिन्होने चाहा हमारी कोई उमीद ही ना रहे |

उन्हे भी क्या हसाना,
जिन्होने हम कब रोते हैं, इसका इंतजार किया |

उनके लिए क्या जान देना,
जो सिर्फ खुद के लिए जिया करते है |

उनके लिए क्या वक्त बिताना,
जिन्होने चाहा हमारा वक्त खतम हो जाए |

उनके लिए क्या लिखना,
जो क्या पढ़ना हैं ये ही नही जानते |

- धैर्यशील दयाल 

-


Fetching Dhairyasheel Dayal Quotes