Devesh Thakur   (देवेश ठाकूर)
30 Followers · 48 Following

read more
Joined 12 April 2020


read more
Joined 12 April 2020
10 JUL 2022 AT 9:08

विठ्ठल,विठ्ठल नामाचा गजर
हाती टाळ,मृदुंग...
कधी आली पंढरी कळलेच नाही
वारकरी होता भजनात दंग...

-


19 FEB 2022 AT 11:21

असा होता आमचा राजा
त्याने घेतली नाही कधी माघार..
नियोजन करून आखली गनीम
ना केलं स्वराज्याच स्वप्न साकार..

-


19 FEB 2022 AT 11:12

इतिहासाच्या पानापानावर
महाराजांना आम्ही पाहिले...
पण महाराजांचे विचार
आचरणात आणायचे तेवढे राहिले...

-


19 FEB 2022 AT 11:01

इतिहास सांगत होता
ह्या बघ महाराजांच्या पाऊलखुणा...
महाराजांचे विचार जसे स्टेटसला ठेवता
तसे विचार आचरणात पण आणा...

-


17 SEP 2020 AT 19:59

काळाच्या ओघात
आपणच आपली भाषा विसरलोय....
जुन्या शब्दांना जीवदान द्यायचे सोडून
आपणच इंग्रजीच्या मेणबत्त्या पेटवतोय....

-


7 NOV 2021 AT 19:29

एकविरेचा विर तू
संकटाना चिर तू...
ताकद ह तुजे इचारान
सोरू नको धिर तू...

-


18 SEP 2021 AT 19:52

आयुष्याची वाटचाल
तेवढी पण कठीण नसते...
जेवढी सुरवात करण्याआधी
मनात घालमेल चालू असते...

-


22 AUG 2021 AT 9:47

दर्या सागरान
जश्या लाटा झेलतान होऱ्या...
तसाच भावा बयनीचे नात्यानं
रोजच मजाक मस्ती ना खोऱ्या...

-


7 AUG 2021 AT 19:57

कोणाला देता येत नसेल
जर प्रोत्साहन...
तर कमीत कमी करू नका
त्याचे मानसिक खच्चीकरन...

-


23 JUL 2021 AT 19:44

वचनारा वाचून जाते
चार ओली...
त्याला कलल्ली त बरी
मनानले भावनेची खोली...

-


Fetching Devesh Thakur Quotes