होते अनंत, असतील अनंत
पण वाट पाहणारा तो एकटाच
*एकांत*-
deu s
(Devika_writes)
28 Followers · 5 Following
Joined 16 September 2019
28 AUG 2024 AT 12:39
प्रयत्न होऊनही यश येत नसेल तर समजून घेण्याच्या दोन गोष्टी..
ती गोष्ट आपल्यासाठी योग्य नाही..
किंवा
यशाची योग्य वेळ अजून आलेली नाही..-
6 FEB 2023 AT 11:10
माणूस भूतकाळात रमतो,
भविष्यातही रमतो
वर्तमान मात्र याला उगाच अपवाद ठरतो..-