पहिल्या कवितेतला पाऊस
कवितेतल्या ओळीतला पाऊस
ओळीतल्या शब्दांचा पाऊस
शब्दातल्या प्रेमाचा पाऊस
प्रेमातल्या भावनांचा पाऊस
भावनातल्या आनंदाचा पाऊस
आनंदातल्या आठवणींचा पाऊस
आठवणीतल्या त्या क्षणांचा पाऊस
पाऊस...
तुझ्या माझ्या सोबतीचा पाऊस
चिंब भिजविणारा पाऊस....
देवनाथ गंङाटे
- काव्यशिल्प-
Painting, poetry, articles, blog designs
बोलीतून शब्द उमलावे
श... read more
चंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण
चंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक
https://www.khabarbat.in/2020/05/corona-positive-patient-chandrapur.html-
रंग बाबरी तू
भिजली ओलीचिंब
जल जल झाले अंग
तुझ्या माझ्या प्रेमाचा रंग-
Register a domain name
for your brand and
launch your
business website today
Get your domain name here 🛎
https://www.mylinq.in/7264982465
▪वेबसाइट बनवायची असल्यास संपर्क साधावा👉🏻
📱 7264982465-
तुझी सोबत असली की
सूर्याची पहिली किरणे
नव्या प्रारंभाची सुखद
वाट घेऊन येतात
तुझी सोबत असली की
काटेरी वाट देखील
फुलांचा सङा शिंपून
स्वागत करतात.
- देव-
भेटली तू मजला
निवांत एका सांजवेळी
वळणावर त्या ..
गुजगोष्टी सांगत होती
तू लाजूनी थोङी
वळणावर त्या ...
भेटीची पाऊलखूण
आजही तिथे साक्षदेते
वळणावर त्या ...
- देव
-
मी नेहमीच विचारात असतो
तुझ्या बद्दल येणा-या जाणा-या
वादळ वा-याला अन् पावसाला
हालहवाल घेत असतो
सरींच्या प्रत्येक थेंबाचा
तेव्हा ते थेंब
कधी आनंदाचे तर
कधी दुःखाची
खबरबात देत असतात
- देव-