लोकांना खूप अक्कल असते,
पण ती प्रत्येक वेळी समोरच्याला
जज करण्यासाठी वापरण्यापेक्षा
स्वतः साठी वापरली असती तर बरे झाले असते ...
😂😂😂
....✍🏻©दिप्ती पाटील-
एकदा close झाल्यानंतर, ज्याने आपल्याला पुर्ण ओळखलेले असते तो काहीही झाले तरी आपल्यावर विश्वास ठेवतो,
कधी गैरसमज करून घेत नाही...😍
ज्याने आपल्याला बऱ्यापैकी ओळखलेले असते तो चुकून एखादा गैरसमज झाला आणि तुम्ही आपली बाजू समजून सांगितली की त्यावर विश्वास ठेवतो, गैरसमज विसरून आधी सारखे वागतो...😊
पण ज्याने तुम्हाला काहीं ओळखलच नाही तो सतत गैरसमज करून घेत बसतो आणि तुम्ही प्रामाणिकपणे किती जरी सांगितले तरी गैरसमज दूर न करता ठाम असतो आणि तुम्हालाच दोषी ठरवतो...😒
DD's observation 🤓
-- ©✍🏻 Deepti Patil
-
और खुशबू बनके यादों में रेह गया
बहार बनके फिर से आना मिलने
कबसे बस उसका इंतजार रेह गया....-
जिंदगी का सामना करना हैं तो
Acceptance जरुरी हैं....
जो भी मिले जिंदगी से उसकी
importance जरुरी हैं....
मुकाबला करके मुश्किलों का
Resistance जरुरी हैं...
मन शांती के लिये दुःखों से
Distance जरुरी हैं...
गम में भी आनेवाले खुशी का
Expectance जरुरी हैं...
..... ✍️©दिप्ती पाटील
-
तूट जाता हैं दिल, छुट जाती हैं जीनेकी उमीद
फिर भी जीना हैं हसके हमें,
ये वक्त भी जाने वाला हैं एक दिन...
Time heals everything
seriously, be patient 👍😎-
कुछ तो बात हैं वो बता दे
तेरी खामोशी हमें सताती हैं
कैसी तडप हैं तुझमे निकाल दे
समझ आता हैं तेरा सबकुछ हमें
इसीलिये हमसे गम मत छुपा दे
यूं गुमसुम ना रेहना कभीभी
तू अकेला नहीं हैं दुनिया में
मेरा चाँद हैं तू, मेरे दिल मैं बसा हैं
-
Some pages are beautiful, peaceful, calm, sleepfull...
And some pages are restless, anxious, sleepless one...
Some pages are of horrible, fearful dreams...
And some of cheerful, happy, pleasant one....-