शोध घेता... मी तुला पहावे...
दूर गेलास तरीही.... तुला माझ्यातच शोधावे...!-
Deepali Pawar
(Dips...)
20 Followers · 26 Following
Live...Love...Laugh...Peace...Life!
Joined 16 October 2018
20 OCT 2021 AT 17:52
19 OCT 2021 AT 13:41
तेरी मेरी तरह ...
रोशनी बिखरी है हर तरफ...
तेरे मेरे प्यार की तरह...!-
19 OCT 2021 AT 13:33
दुखा:त तुझ्या सोबत असणार आहे...
सुखात माझ्या तुझा वाटा असणार आहे..
माझ आयुष्य तुला समर्पित करणार आहे...
मी स्वतःपेक्षा जास्त तुला जपणार आहे ...!-
14 OCT 2021 AT 20:45
मनातच राहून गेलं सगळं ...
न बोलता हि तुला कळेल असं वाटलं...
तुझ्या हि मनात हे सगळं होता...
तर मग हे नातं का तूटला ??-