जो बात लफ्ज़ो से परे कही दिल में पलती है
वो एहसासों की चमक मेरी ऑंखो में झलकती है
Deepali Mathane..........-
रात भर एक याद हसीन सपने बुनती है
उन्ही सपनों के संग संग वो अक्सर झूमती है
तडपाती है कभी अश्क बनकर ऑंखो में
सहलाती हुई वो फिर से एक याद चुनती हैं
महफ़िलें भी यादों की गूॅंजती है सन्नाटें में
अफसाना वो प्यार का दिल लगा के सुनती है
Deepali Mathane..........
-
तेरी बाहों में ज़िन्दगी गुज़रे यही आरज़ू दिलमें पलती है
तनहाई भरी हर वो श्याम ना जाने क्यों अक्सर छलती है?
कुछ खास पल समेटे हुए हर वो एहसास ज़िंदगी के
तनहाईयों की महफ़ील में बस एक शमा दिल में जलती है
सदा मुस्कुराये हर लमहें में तेरे साथ बस यही एक आस
वो ख़ूबसुरत पल मौसम की हर बहार तेरे साथ चलती है
कुछ ख़्वाब मीठे से मेरी नींदों को उडाते अक्सर
वो मीठीसी चुभन एक अंगडाईसी दिल में पलती है
महकाती मेरे तन मन को सदा ख़ूशबू तेरे प्यार की
ख्वाहीशो की हर गली में यही सदा में हर श्याम ढलती है
Deepali Mathane............
-
तुला वाचतांना शब्दांनाही पडती कोडे
भाव मनीचे अलवार सजले होते थोडे थोडे
शब्दांचीही गुंतागुंत भाव नजरेत सापडे
अबोल सारे पाट मग धावती किनाऱ्याकडे
मोहरलेली प्रत्येक आस घालीत होते साकडे
शब्दाविना ही अनमोल ठेवा जपते मन हे वेडे
आयुष्याच्या क्षितीजावरती उधळता केशर सडे
स्पर्श मनाचा मनाला होता मांगल्याचे सूर चढे
शब्द तु भाव तु न वाचता कशी ही प्रीत जडे
शब्दभाव ओठी येता पाणावले पापण्यांचे कडे
Deepali Mathane............
-
जमला भक्तगणांचा मेळा अशी दुमदुमली पंढरी
भेटण्या गा विठूराया सानथोर निघाले वारकरी
भाव भक्ती भवभंग जमला भक्तगणांचा मेळा
दर्शनासी अधीर जाहले विठूराया ही या वेळा
तुळशीमाळ गळा केशर टिळा लल्लाटी सजला
भक्तगणासाठी कर ठेवूनी वाट पहाया धजला
आज टाळ चिपळीही नाचे होऊनी भजनात दंग
वारकऱ्यांच्या भाकेत गुंतला माझा सखा पांडुरंग
संसार अर्पूनीया विठू पायी वारकरी तृप्त जाहला
सुख स्वप्नांची उघडूनी दारे वारा भक्ती भावाचा वाहला
Deepali Mathane..........-
हर एक चिख़ आज मुस्कुराहटों में बिखर गयी
डूबते अश्कों के समंदर में मोती बनके निखर गयी
........Deepali Mathane-
रंगमंचावर वावरतांना जीवनाच्या
असंख्य छटा अनुभवल्या दुनियादारीच्या
भावभावनांच्या भूमिका साकारूनी
मनातल्या-मनात राऊळातील वारीच्या
संदर्भाचे स्पष्टीकरण आगळे
विविध नात्यांची गुंतागुंत सांभाळताना
शब्दांचे सागरही रिते जाहले
काळे मेघ ना बरसले ढगाळतांना
काळोखाच्या ओंजळीत हरपले
कधी आसवांचे पाट वाहतांना
उजळूनी निघाली निशा कधी
आशा किरणांची वाट पाहतांना
नाती, आपुलकी, प्रेम, जिव्हाळा
जीवनाचे सारे सार वाचतांना
राग द्वेषाचे राजकारणही पाहीले
इतरांच्या तालावरी नाचतांना
खूप दूरची खूप जवळची नाती सारी
कधी मतलबी, कधी निरागस अनुभवतांना
सचोटीची परिक्षा लागली सदा
जीवनाच्या रंगमंचावर कित्ता गिरवतांना. Deepali Mathane.......
-
आठोळी काव्य लेखन विषय:-अधीर मन झाले
मेघ वर्षावात मन नाहले
नभातुनी बरसल्या आज
स्वप्नांनीही एक स्वप्न पाहले
सरींनाही मग चढला साज
ओंजळीत घेई मनाचे पक्षी
गाली ओघळली ती लाज
अलगद अलगूज ओठावरती
सुरेल सुंदर बहरली सांज
Deepali Mathane..........
-
पढ़ना चाहती हूॅं कुछ लिखे हुए जज़्बात अनकहे से
चुराना चाहती हूॅं वो एहसास फिर एक बार सफहें से
Deepali Mathane.......-
इख़्तिलात का सिलसिला कुछ इस कदर अदा हुआ
महकती मोहब्बत पे ये दिल सरेआम फिदा हुआ-