Deepak Merukar   (दिप...)
16 Followers · 3 Following

Joined 18 January 2019


Joined 18 January 2019
29 DEC 2024 AT 10:51

जब ठोकरे खाकर भी ना गिरे, तो समज लेना दुवाने काम किया !

-


2 DEC 2024 AT 9:46

वेळ माझी असो अथवा नसो,
मी, प्रत्येक वेळी तुमचा आहे.

-


7 NOV 2024 AT 9:00

मी सगळ्यांना खूप आवडतो,
फक्त तेव्हा जेव्हा त्यांना माझी
खूप गरज असते.

-


2 AUG 2024 AT 8:22

नफरत कमानाभी आसान नाही इस दुनिया मे लोगो की आखोंमे खटकने के लिये भी कुछ खूबिया होनी चाहिये.

-


9 MAR 2023 AT 9:46

सल्ला घ्यायचाच तर यशस्वी आणि अयशस्वी या दोघांचाही घ्या,
कारण यशस्वी काय करायचं ते सांगतो.
आणि अयशस्वी काय करू नये ते सांगतो.

-


7 MAR 2023 AT 9:38

तू भेज रंग अपनी मोहोबत के व्हा से...
हम भिंगेंगे उन रंगोकी बरसात मे यहा से..!

-


17 JAN 2023 AT 23:18

एखाद्या गोष्टीचा हट्ट तोपर्यंतच करावा जोपर्यंत ती मिळण्याची शक्यता असते.

-


18 NOV 2022 AT 11:06

जो तुमच्या आनंदासाठी हार मानतो त्याच्याशी तुम्ही कधीही जिंकू शकत नाही.

-


12 OCT 2022 AT 6:31

तुमच्या कामांमध्ये जेवढा उत्साह गुंतवाल त्याच प्रमाणात परिणाम तुम्हाला मिळतील.

-


9 OCT 2022 AT 8:45

मृत्यूसाठी असंख्य वाटा पण जन्मासाठी फक्त आई.

-


Fetching Deepak Merukar Quotes