Deepa Shalmon  
139 Followers · 21 Following

Joined 10 June 2019


Joined 10 June 2019
1 MAY AT 7:49

ना ढुंढ अतीत के पलचिन्ह
मिल जायेंगे क्लेश और दर्द
आज मे रह मगन
क्यू मोल लेता सरदर्द

-


30 APR AT 17:10

चाँद को अपने पास लाना चाहता था



आज मे चाँद पर जाना चाहता हू।

-


30 APR AT 15:47

लोग मुझे शिशा
समझकर तोडते गये
मै पत्थर की तरह
मजबूत होता गया

-


29 APR AT 12:47

हर चीज की बोली लगती है
हम भी आजकल बिकते है
कोई बल्लेबाज कभी महंगा
कोई गेंदबाज यहा बिकता है

-


27 APR AT 19:17

जीव जेव्हा कासावीस होतो
तुझ्या आठवणीत रमून जातो

सहनशीलता संपत आली
जेव्हा तुझी चाहूल लागली

व्याकुळ मन झाले बावरे
इतकी अधीरता का बरे

अंगाची होते लाही लाही
कळते ना रे बेचैनी तुला ही

बरसना मग मन होऊ दे शांत
उकाडा विना झोपू दे निवांत

-


26 APR AT 4:32

यंदा खऱ्या अर्थाने उन्हाळा अनुभवता आला
रखरखतं ऊन तापलेला सुर्य
अंगाची होणारी लाही लाही
भिजवून टाकणारे घामाच्या धारा
तापलेला रस्ता झाडांची सावली
अधूनमधून ढगांआड लपणारा सुर्य
मनाला भावनारा कधी तरी अलगद
स्पर्शून जाणारा झुळूक वारा
जिवाला होणारी चिडचिड
वारंवार घशाला पडणारी कोरड
थंड पाण्याची सततची लागलेली ओढ
गरगर फिरणारा पंखा
AC चा थंड गार वारा
कैरीच्या फोडी-आंब्याचा रस
कलिंगडाचे काप आइस्क्रीमच्या कांडया
असा हा उन्हाळा उकडत्या ज्वाळा
सहलीचा आनंद वाढवी जिव्हाळा

-


22 APR AT 23:57

बाबा मै जब जब
बादल की ओर देखु

यादों की भवंडर मे
तब तब मै डुबू

काल घने बादल
जब जब गरजते

मन की आँखों से
आँसू छलकते

-


20 APR AT 19:48

अरे सिलेंडर वाली बाई कुठे गेली?
निवडणूक जवळ आली तरी
दिसेनाशी झाली

-


20 APR AT 11:41

कधी हुशारी नडते
कधी नादानी नडते
जगण्याचे गूढ अजून तरी
कोणास कुठे उलघडते

-


20 APR AT 11:39

विक्रीस बसलेल्या मतदारांनो
जागे होता का हो
जागेपणी मतदान करून
बहकलेल्या उमेदवारांना
त्यांची जागा दाखवता का हो
की मतदानाची चाहुल लागता
उमेदवारांची शेपूट धरून
मागे मागे करता का हो
सुधरा आता तरी थोडे
अक्कल वापरा थोडी
सेवक आपला आपल्यावर
राज्य करतो अन् आपण जी हुजरी
मतदार राजा तु राजा आहेस राज्य कर
गुलाम बनुन उमेदवारांचा
खेळणी होऊ नकोस

-


Fetching Deepa Shalmon Quotes