दिवसा बोलका हा रात्री अबोल का होतो? भास हा कदाचित अजूनही छळतो ?
-
डॉ.निखिल निकम
2 Followers · 6 Following
Joined 14 May 2021
13 JUN 2021 AT 20:25
चांदण्या रातीला असंख्य तारे ✨येतात
ओंजळ 🤲भरुनी आठवणी देऊन जातात ।
मग चंद्राचा प्रकाशाने ओंजळ चमकू लागते
आणि अलगद एक एक पान उलगडू लागते ।।-
31 MAY 2021 AT 0:11
माणसाकडे सर्वकाही असते तरी तो त्याकडे नसलेल्या गोष्टीचाच विचार का करतो ? आणि हो याला नेमके म्हणावे तरी काय लालसा की आभास ?
-
26 MAY 2021 AT 8:51
भूतकाळाला😈 आपल्या वर्तमानकाळावर😊 कधीच हावी होऊ देऊ नये🙅 नाहीतर तुमचा भविष्यकाळ💪 धोक्यात येऊ शकतो .
-
16 MAY 2021 AT 18:31
बारिश अपने साथ उसे भी ले आया,
पलभर की ही क्यु ना हो लबोपर मुस्कान ले आया ।-
15 MAY 2021 AT 13:59
असंख्य ताऱ्यांच्या सोबती
हा गार वारा वाही बघ कसा,
एक नवं नवरीप्रमाणे चंद्र हा खुलला बघ कसा ।
एक अबोल चंद्र🌙
-