Darshana Dhankute   (Darshana)
0 Followers · 5 Following

Joined 27 March 2024


Joined 27 March 2024
18 MINUTES AGO

कडक उन्हामध्ये चालतांना शितल छाया देणाऱ्या वृक्षवल्ली चे महत्त्व सहज कळुनी जातं .

-


3 MAY AT 10:56

एक प्रचंड शक्ती या जगतात
नारी म्हणूनि इथे वावरतांत गं . .
ध्यानी असू दे तुझं महत्व तुला
लढायलाही सिद्ध,ज्या गोंजारतात गं . .

-


2 MAY AT 8:29

थांबवायला हवं मनाला . . .

विचारांची तार लांबच लांब खेचताना
परीस समजून दगड-गोटे वेचताना

-


1 MAY AT 11:12

विविध जाती, धर्म, भाषा व संस्कारांनी नटलेला भारत देश माझा. विविधतेचेच दर्शन घडविणारा प्रतिबिंब महाराष्ट्र माझा .🌄

-


1 MAY AT 10:24

निशब्द भाव परिपक्वतेची चाहूल देते . . .

-


24 APR AT 7:59

माणूस म्हणून जन्माला आलोय तर माणुसकी जगवणे हा धर्म आहे आपला, प्रत्येक धर्मही हेच सांगतो. पण आपण मात्र सोप्या गोष्टी अवघड करत बसलोय. . .

-


22 APR AT 10:37

सर्व काही फिके आहे, वसुंधरेच्या निस्सीम सुंदरते पुढे....

-


21 APR AT 9:24

ढगांआडून आलेली कोवळी तिरप .......

तिला प्रेरणा म्हणू कि आल्हाददायक क्षण
भावनिक प्रवास ठरवू कि एक सोनेरी कण

-


20 APR AT 8:52

वो कृष्णा ना बना, मैं राधा कैसें बन पाती
मरे हुए रिश्ते के लिए,सांसे कहा से लाती

-


20 APR AT 8:46

वो कृष्णा ना बना , मैं राधा कैसें बन पाती
मरे हुए रिश्ते के लिए,सांसे कहा से ले आती

-


Fetching Darshana Dhankute Quotes