Darshana Bandal   (Darshana Bandal)
2 Followers · 8 Following

रागिनी _रणरागिणी
स्पष्ट आणि परखड
Joined 8 August 2021


रागिनी _रणरागिणी
स्पष्ट आणि परखड
Joined 8 August 2021
16 APR AT 21:41

जिंदगी का फिर एक लम्हा गुजर गया
फिर खुदसे प्यार होते रह गया
जिंदगी का फिर एक लम्हा गुजर गया
फिर से फिर से
लोगों ने हमारा दिल तोड़ दिया
जिंदगी का फिर एक लम्हा गुजर गया
फिर खुद को साबित करना रह गया
जिंदगी का फिर एक लम्हा गुजर गया
जिंदगी का फिर एक लम्हा गुजर गया

-


11 APR AT 20:39

बहुत कोशिश करती हूं खुद को साबित करने की फिर भी हमेशा हार क्यों जाती हूं 🤷🏻‍♀️

-


25 MAR AT 0:40

मी : काय म कशी होती होळी
काय केले होळीलां, कशी केली होळी सेलिब्रेट ??

बाई : hmmm एकदम मस्त
सकाळी उठली स्वतःच्या आवरून देवपूजा आवरली.
सर्वाँनासाठी नाष्टा केले.
मुलांना - नवऱ्याला उठवले त्यांचे आवरले ( तेल लावले, जुने कपडे शोधून दिले ) त्यांना खाऊ पिऊ घातले. सासू सासरे चाय - नाष्टा.....घरातले थोडे आवरून घेतले ........म नंतर दुपारचे जेवण....

मी : अगं मग तुझी होळी

बाई : खेळली ना नात्यांची होळी.
बायको म्हणून, सून म्हणून, बहीण म्हणून, आई म्हणून .....
त्यांच्या चेहऱ्यावर असलेल्या समाधानाचे होळी..

मी : hmmm happy Holi.


















-


23 MAR AT 23:20

हमें तुमसे प्यार है !
पाता नही, क्यू कसे
हमें तुमसे प्यार है !
ओ तरी खट्टी मीठी बातों से
हमें तुमसे प्यार है !
ओ तरी तीखी तीखी बातों से
हमें तुमसे प्यार है !

-


21 MAR AT 22:30

बाकी कुछ हो ना हो.
अपने पास एक बड़बोला दोस्त होना ही चाहिए!
जो आके सबकी चुगलियां आपको बाता सके !

-


21 MAR AT 22:08

कधी तरी स्वतःच स्वतःशी बोलून
बघा आपल्या प्रश्नांची उत्तर आपल्यालाच मिळतात

-


26 FEB AT 23:00

स्त्री किती ताकदवान आहे हे
दाखवून देणारे सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे
आई

-


14 JUL 2023 AT 13:53

💕 रूठने का मजा तभी आता है !
मनाने वाला आपके पास और आप उसके लिए खास हो 💕

-


26 JAN 2023 AT 23:03

कधी कधी आपला संघर्ष आपल्याशीच असतो

-


14 NOV 2022 AT 19:52

बचपना किसी बचपन का मोहताज नहीं होता
उसे तो सिर्फ जरूरत है अपने अंदर के बच्चे
को जगाने की......!
Happy children's day

-


Fetching Darshana Bandal Quotes