अब लगता है की, नासमझ ही ठीक थे हम जो था बस आईने सा था अब तो सब धुंआ है हर पल।। कहा इस समझदारी के चक्कर में उलझनों से दोस्ती सी कर ली है सही-गलत के इस खेल में खुद ही शिकार बने बैठे है।।
Yeah it's true silence is full of answers ... One part of me is just giving up on u bt the other one is trying to hear all the words from ur silence hoping that ur silence will not be our last words...
अस्तित्वरहित अश्या त्या गोष्टी किती काही बोलून जातात, समोर गेलेल्या काळालादेखील कसं काय रोखून ठेवतात!! काही काळ सोबत चालल्याने पाऊले देखील सोबत पडतात, असं असूनही दोन समांतर रेषा कधी जुळून येत नसतात!!
निसर्गाचे चक्र हे खरच विरुद्ध दिशेने चालतंय कोरोनाने न बोलावता येऊन सगळं थैमान घातलंय... झू मधील प्राणी आता रस्त्यावर संचारतोय अन् रस्त्यावरचा माणूस हा मात्र घरात दिसतोय... Netflixची लोक आता रामायाणाकडे वळताय अन् lockdown मुळे घरात संवाद घडताय... Serialवाले नव्हे न्यूज anchor famous होतायत बालपणीच्या साऱ्या आठवणी परत जागी होतायत... कधीच बोलू नको म्हणणारे स्वतःहून msg करतायत अन् लग्न ठरलेली लोक मात्र दुःखच व्यक्त करतायत...
everything is not that difficult definately not that much we assume ..it's just that simply we have to accept that situation and a little bit change of our point of view.... it's all about the "NAJARIYA"thing ....
always think abt "log kya kahenge ..." I'm like those who ignore the so called society talks just by saying "kuch to log kahenge logon ka kam hai kahena ...."