Chetan Nikam   (IG|@ Shabda_mazee)
31 Followers · 29 Following

Joined 25 January 2019


Joined 25 January 2019
25 SEP 2021 AT 11:40

एक चाय की प्याली
ने तेरे मेरे रिश्ते को
जिंदा रखा हैं अन्यथा
सब खतम हो चुका हैं।।



@ Shabda_mazee

-


13 JUL 2021 AT 23:02

पुन्हा एक रात्र
किर्र अंगावर घेतो
मध्ये दिन कुठला
कधीच का नसतो.

-


4 JUL 2021 AT 9:52

तुमचं राजकारण
तिकडं चूलीत घाला
साट्या लोट्याचा खेळ
तुमचा तुमच्यात खेळा.

-


28 JUN 2021 AT 23:38

शब्द
माझे ✍️

-


28 JUN 2021 AT 18:31

गृहीत.....
एखाद्याला गृहीत धरण
खरंतर चुकीचं आहे बरका
पण त्याला त्याच्या गृहीत धरण्याच्या
चुकीला दाखवून देणे मुळीच चुकीचे नाही.

-


27 JUN 2021 AT 0:23


का? न कळे ही माणसं अशी
उगाच वैर जागते ठेवतात
देणे घेणे संपणार असते
तरी जीव जाळत बसतात .

-


25 JUN 2021 AT 23:51

जेव्हा माझाच विश्वास
करतो माझाच विश्वासघात
आणि माझेच मन करू
पाहते माझ्यावर मात.
-------------••••••-----------------

-


23 JUN 2021 AT 19:52

------------•••••••••••••------------
मी वेडा तिच्याच प्रेम विहारात
अजूनही तिची आस घेऊन जगतो
माझ्या एक तर्फी प्रेमाला
तिचा होकार समजून बसतो.
-----------••••••••••••••-------------

-


21 JUN 2021 AT 17:52


मी वेडा तिच्याच प्रेम विहारात
अजूनही तिची आस घेऊन जगतो
माझ्या एक तर्फी प्रेमाला मी
तिचा होकार समजून बसतो.

-


20 JUN 2021 AT 17:08

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
तुला कितीसं असं
प्रेम मागितलं होतं मी
जे माझं तुझाकडे होतं
ते तरी तू आपलं म्हूणन
त्याला कधी चार
चौघात वागावलं होतं?
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

-


Fetching Chetan Nikam Quotes