उन्हे लगा था
की हम उनकी चालाकिया समझ नही सकते
और हम बडी खामोशी से देख रहे थे
उनको हमारी नजरो से गिरते हुवे !-
अभिजीतदादा पाटील हाच पक्ष !
अभिजीतदादा पाटील हेच चिन्ह !
अभिजीतदादा पाटील हाच झेंडा !
अभिजीतदादा पाटील हाच एकमेव विचार !
अभिजीतदादा पाटील नावाच वादळ येणार !
बाकी पालापाचोळा उडून जाणार !
लागा तयारीला !
यंदा गुलाल आपलाच !-
संस्कृतीचे जतन करण्याची प्रेरणा देणाऱ्या गोकुळाष्टमी व यशाचे थर संघटन कौशल्य नेतृत्व क्षमता,मेहनत,एकजुटीने उंचावर जाण्याचा संदेश देणार्या दहीहंडी उत्सवानिमित्त आपणा सर्वांना मंगलमय शुभेच्छा !
-
भरपूर भरपूर स्वप्ने आहेत आपल्या उरात...!
पण स्व सुखाची आशा न धरता आपण आलात आमच्या घरात...!
करोडोंच्या या जगात आपल्यासारखी सून मिळणे खरोखर भाग्याची गोष्ट आहे. सौ.डॉ.देवयानी आमच्या भाग्यलक्ष्मी कुळाच्या लाडक्या सुनबाई आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!
सौ.रंजना अंबालाल पाटील सरपंच कानडी
(तर्फे शहादा)
श्री.अंबालाल नरोत्तम पाटील
प्राचार्य जी.एस.विद्यामंदिर वडाळी-
महापुरूषांच्या पायापाशी बसून फक्त त्यांच्या नावाचा जप करणारे भक्त असतात !
विचार घेऊन त्यांच्या खांद्यावर चढून भविष्य बघून वेध भरारी घेणारे अनुयायी असतात !
बुद्ध धम्म तत्त्वज्ञान हेच आहे !
-
जब आपको हराने के लिये लोग कोशिश करने के बजाय साजिश करने लगे तो समझ लेना कि आपकी काबिलियत अव्वल दर्जे कि है !
-
जी गोष्ट चुकीची आहे त्याचा विरोध नेहमी छातीठोक केला पाहिजे !
एकवेळ इतिहास तुम्हाला बंडखोर घोषित करेल पण गुलाम नाही !-
तुम्ही सर्वोत्तम आहात हे दाखविण्याचा खोटा प्रयत्न कधीच करू नका !
प्रयत्नांची पराकाष्टा करून सदैव सर्वोत्तम कार्य करत रहा !
एक दिवस लोक आपोआप तुम्हाला सर्वोत्तम समजतील !-
ज्या वेळी एखादा व्यक्ती एखाद्या जबाबदारी वर नियुक्त केला जातो व तो या नशिबाने मिळालेल्या संधीला स्वत: चे कर्तृत्व समजून मिरवू लागतो त्या दिवसापासून त्याच्या ऱ्हासाला प्रारंभ होतो !
-
जिवापाड कष्ट करून देखील योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक माणसाला त्याचा विचाराचे आणी जिवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडते
-