गंध तुझा दरवळतो
आसमंती नभी
भासती हे आभास
मखमली मनोमनी
येता गंध तुझा
हरवतो माझाच मी
हरवतो सुगंधात
नसतो माझाच मी
माहित नाही का
एवढा तुझा अट्टाहास
घालतो मनात गोंधळ
तुझा गोड सुहास....-
थोड सरकता का
गोड आवज आला
डोक वर केल
नकळत लक्ष तिच्यावर गेला
मी थोड सरकलो
बाजुला येऊण ती बसली
Thanks म्हणत ती
खुप गोड हसली
बोलायला तिच्याशी मन
खुप आतुर झालेल
May be तिलाही
हे जाणवलेल...
मन घट्ट करुण
Hi मी तीला केल
Hi च माझ्या तिने
लगेच उत्तर दिल
ओळख तर झाली होती
आता काय बोलायच
नजर तिची चुकवून फक्त
एकटक बघत बसायच
झोपेतून ती उठली
तिची Bag तिने काढली
घाई तीला उतरायची
चेहर्यावर दिसू लागली ...
Bag घेऊण निघाली
बस मधून उतरली
Bye करत मला
हसून पुढे गेली.....-
Love is blind
You are my shine
Come in my life
Before i die .........
-
ज्या नात्याची लाज वाटत
ते नाते.....
नाते नसुन
जीवनात एक केलेली
Adjustment असते........-
हरवला तो माझ्यातुन
मी ही त्यातून हरवलो
इथे एकटा बसुन
कुटुंबाच्या आठवणीत रमलो
म्हणून बसल्या बसल्या सहज
विचार मनात आला
का माझ लेकरू मला
इथ सोडून गेला ?....
बोट धरुन चालवण्याची
हिच का रे शिक्षा असावी
आईच्या दुधाची हिच
का रे जाणिव मिळावी.....
Finish.....-
बसल्या बसल्या सहज
विचार मनात आला
का माझ लेकरू
इथ सोडून गेला ?....
काय चुकल माझ
त्याला जन्म देऊन
की त्याला वाढवून....?
काय चुकल आमच
इथ रहाव लागत
सार तुला देऊन
एकट जगाव लागत
उच्च शिक्षण दिल
स्वत:च्या पायावर उभ केल
पन ते सगळ विसरुन माझ
बाळ मला इथ सोडून गेल
लहान होता तेव्हा
माझ्यावर खुप प्रेम करायचा
मी घरी आल्या शिवाय
माझ्याशिवाय जेवत नसायचा....
To be continue......-
ती माझ्या समोर होती
मीही तिच्या समोर होतो
नजरेतून एकमेकांशी
खुप काही बोलत होतो
हळुच तिचे ओठ
काहितरी पुटपुटू लागले
शब्द तिचे ऐकायला कान
खुप आतुर झालेले
मधेच ती हसली
मी ही गालातच हसलो
बाजुला ये माझ्या तीला
नजरेनेच सांगत होतो
बहुतेक तीला कळल
उठुन ती उभी राहिली
गर्दीतून वाट काढात
समोर माझ्या आली
बोलत काहीच नव्हती
मनात प्रश्न निर्माण झाला
प्रश्न सुटाता सुटाता तिच
Station जवळ आल ...
Station तिच आल
उतरुन ती गेली
Platform उभी होती
गाडी सुटली अन गोड हसली.
-