C D   (CD)
248 Followers · 224 Following

@मी आणि माझे शब्द #CD🙏🏻
Joined 21 October 2020


@मी आणि माझे शब्द #CD🙏🏻
Joined 21 October 2020
8 MAY 2022 AT 13:13

पंखात बळ
ठेवणाऱ्या मनाला
एकटे उडण्याचे बळ पण
ठेवावे लागते.

-


27 APR 2022 AT 15:52

ही ओंजळ क्षणाची क्षणिक वाटावी
रित होत्या पाहुणी हुरहुर वाढावी
सावरू कशी मी या ओंजळीतल्या क्षणा
उजळू कशी मी रंग वेलीच्या मना;

ही ओंजळ क्षणाची क्षणिक जरी असे
रंग आयुष्याचे वाटे ह्या ओंजळीच्याच मुळे
धरुनिया ठेवू की उधळूनीया घेऊ
आता रंग सगळे बघू की नि: बनूनिया खेळू;

ओंजळ क्षणाची क्षणीक जरी असे
या क्षणा-क्षणातया हे आयुष्य घडे
घडवुनीया आणू ह्या आयुष्य सुंदर
जैसे तैसे ही क्षण ,आधी जगणे मग स्मरण.

-


24 APR 2022 AT 14:28

सहवास सुटणे म्हणजे
मन सुटणे नव्हेच.

-


24 APR 2022 AT 8:44

कधी-कधी
भावना इतक्या मोठ्या असतात
की
शब्द छोटे वाटतात.

-


24 APR 2022 AT 8:27

आयुष्यावर
बोलता-बोलता
खूपदा
आयुष्याच जगणं राहून जातं.

-


14 APR 2022 AT 9:57

हकीकत की डाली पर
कभी ख्वाबों के परिंदे
बसेरा नहीं कर सकते l

-


8 APR 2022 AT 10:21

हळवा तो खुळा.

-


6 APR 2022 AT 12:30

नात्यात जबाबदारी पार पाडणे
फार सोपे
कठीण
ते प्रेमच फक्त.

-


6 APR 2022 AT 12:25

नात्यांचा
दुरावा चालतो
नात्यात
नकोच.

-


6 APR 2022 AT 12:18

नात्यांचा
दुरावा चालतो
मनाचा
दुरावा नको.

-


Fetching C D Quotes