दोन अनोळखी चेहरे,
अनोळख्या वाटांवर.
एक नजरानजर,
अन् शब्दांची हलकी फुंकर.
मग शब्द फुलले, स्वप्नं रंगली,
श्वास एकमेकांत गुंतले.
'आपलं' एक जग तयार झालं,
जिथे फक्त 'तू' आणि 'मी' उरले.
आज पुन्हा त्याच वाटा,
ओळखीचे चेहरे, पण अनोळखी नजर.
एकमेकांना टाळून जाणारे,
पुन्हा एकदा... परके!-
रोज सकाळ तीच,
तीच घाई, तोच रस्ता.
जणू काही बदलतच नाही,
वेळेच्या या पटावर.
मन थिजल्यासारखं,
उत्साहाची वात विझल्यासारखी.
तेच चेहरे, त्याच गप्पा,
जणू पाठ केलेलं नाटक.
दिवस सरतात,
पण जगल्यासारखं वाटत नाही.
फक्त एक रटाळ गाणं,
पुन्हा पुन्हा वाजत राहणारं.-
खिडकीशी उभी मी,
बाहेर सांज उतरते आहे.
एक एक सावली लांबते,
जशी माझी एकटी वाट.
मनात काहीतरी हरवल्यासारखं,
शोधूनही सापडत नाही.
नुसतीच एक पोकळी,
श्वासागणिक वाढणारी.
वाराही आज उदास,
पानांची सळसळ विरलेली.
फक्त एक निःशब्द हुंदका,
घट्ट होतोय आतल्या आत.-
It comes for food,
not love—I know. Still, my hands shake
when it takes the bread,
then vanishes, like a debt unpaid.
One day, it won’t return.
And that will be the correct ending.-
Grief knocks on ribs
Every bone — an aching story
that
wants a closure
wants to burst.
I lie here — lifeless, still.
Why?-
I watched you pass by,
carrying the sun with you,
my world stayed in the shade.
You never looked back to see
how brightly I burned for you.-
She bought a new diary.
It already had writing in it—her handwriting, but future dates.-
Everyone told her the man she kept seeing
was just in her head.
So she stopped bringing him up.
Even when he joined them at dinner,
eyes locked only on her.-
The door clicks shut—
a hollow sound,
like an empty cup
set down too hard.
Wind hums through the keyhole,
a tune I almost recognize.-