Buddhabhushan Jadhav   (बुद्धभूषण)
201 Followers · 13 Following

read more
Joined 8 May 2018


read more
Joined 8 May 2018
11 APR 2020 AT 16:18

जातीपातीच्या कचाट्यात तुला बांधू कसं.
तू कोऱ्या पाटीवरंच सुंदर लेखन
साऱ्या माय-बहिणीच्या शिक्षणाचा
तूच खरा शिल्पकार.

-


19 NOV 2021 AT 20:05

तिच्या स्वतंत्र अस्तित्वाच्या,
पूर्णत्वाची तो किनार असतो.
तिच्या उंच भरारीला,
त्याचे मोकळे आभाळ असते.
तिच्या कर्तृत्वाच्या मशालीची,
तोच धगधगती ज्योत असतो.
गंभीर स्वभावाच्या पुरुषामध्ये
मायेचा ओलावा झिरपत असतो.

-


8 MAR 2021 AT 16:24

तुझ्या 'बाई' पणाची कहानी
शब्दात सांगतो..
तुझ्या जन्माची व्यथा सारी
क्षणात मांडतो..

-


27 DEC 2020 AT 20:48

शायद हाँ.! शायद नहीं.!
शायद तुम.! शायद मैं.!
शायद हम.! शायद वो.!
शायद प्यार.! शायद नफरत.!
शायद नदी.! शायद परबत.!
शायद खुशी.! शायद गम.!
शायद जिंदगी.! शायद मौत.!
शायद सुकून.! शायद तकलीफ.!
शायद सब कुछ.!
या फिर सिर्फ भ्रम.!

-


15 DEC 2020 AT 16:43

एक कप चाय
और तुम्हारी यादें।
लोग समझते हैं मैं चाय पिता हूँ,
चाय के बहाने बस तुझे जी लेता हूँ।

-


15 NOV 2020 AT 23:18

बरं ऐक ना.!
मला दुःखात तुझा आधार नाही व्हायचं..
मला तुझ्या सुखाचं कारण व्हायचंय..

-


14 NOV 2020 AT 12:59

भूतकाळ स्पर्शाने
समृद्ध असला की,
आठवणी वर्तमान
होऊन डसू लागतात.

-


28 OCT 2020 AT 21:20

क्यू लिखता हूँ मैं?
आखिर मेरे दर्द को
रज़ामंदी भी तुम्हारी हैं।

-


26 OCT 2020 AT 18:33

तो कयामत के दिन आना
हाथ तुम्हारा थाम के
साथ चल दूंगा,
अधुरी सी इक दास्तान
जाते जाते मुक्कमल कर दूंगा।

-


23 OCT 2020 AT 21:54

प्रेम नेहमीच नाजूक असतं.
फक्त, तुझ्या माझ्या अपेक्षांची
गोळाबेरीज झाली की,
नातं कठोर होत जातं.

-


Fetching Buddhabhushan Jadhav Quotes