"मी" सोडून आयुष्य जगता आलं पाहिजे..
-
जीवन जगण्याचा 'अधिकार' फक्त तुम्हालाच आहे,
त्यात इतरांची साथ असावी पण "हस्तक्षेप" नसावा.-
जबाबदारीची जाणीवच असते जी
तुम्हाला स्वप्नांशी "तडजोड" करायला शिकवते.-
घरातील लक्ष्मी आनंदी ठेवण्यासाठी
कष्टाचे फूल अंगणात वाढवावे लागते..
लक्ष्मीपूजन निमित्त खूप शुभेच्छा-
"शस्त्र आणि शास्त्र" यांचे योग्य वेळी योग्य वापर केला तर
विजय हा तुमचाच होईल.
विजयादशमी निमित्त सोनेरी शुभेच्छा...-
हातात चुरगळलेले पिंपळपान ओरडून साक्ष देत होत मी केलेल्या चुकांची
-
मुलींचे एक बरं असतं त्या रडून भावनांना वाट मोकळी करून देतात
पण मुले जगतात,लपवतात आणि लढतात भावनांशी.
हसरा मुखवटा पांघरूण आयुष्यभर आपलं अस्तित्व सिद्ध करत असतात कारण कौटुंबिक जबाबदारीच ओझं त्यांना कुठे रडून देतं..-
हरवून जात मनाचे ओझे सांजवेळी
शांत होतात नेत्रकडा आसवे सांडून
अलगद दाटून येतात पैलतिरी नभ
आठवणींचा पसारा अंगणात मांडून-