Bhumika Sankhe   (BHUMIKA SANKHE)
763 Followers 0 Following

Philosophy imparts knowledge of the ultimate power beyond our experiences.
Joined 5 January 2020


Philosophy imparts knowledge of the ultimate power beyond our experiences.
Joined 5 January 2020
28 NOV 2023 AT 4:00

आयुष्यातील बाकी हेवेदावे, राग, लोभ सगळं बाजूला सारून निव्वळ आपल्या आनंदात सामील होणारी माणसं आपल्या मनात घर करून राहतात, त्यांची जागा अढळ असते.

-


17 SEP 2022 AT 22:32

Sometimes you form such a strong relationship with someone that when you close your eyes, you see that person face.

-


13 JUN 2022 AT 23:26

घमंड इतना कि मैं किसी को खिला रहा हूँ.. क्या पता की हम खुद ही किसके भाग्य से खा रहे हैँ !

-


16 MAY 2022 AT 20:21

माहिती - तंत्रज्ञान यातून जग जितकं जवळ आलं , सोपं झालं , खुलं झालं ; तितकंच क्लिष्टही झालंय . एखादे महत्त्वाचे म्हणणे मांडण्यासाठी , बोलण्यापेक्षा या माध्यमांना वापरण्याची सवयही लागते . पण यात बुडून गेलेली मंडळी बऱ्याचदा एकटी पडलेली आढळतात . मुळात ही माध्यमे आहेत . उत्तर मिळण्याच्या , शोधण्याच्या जागा नव्हेत , इतके जरी लक्षात ठेवले तरीही , त्यांना नात्यांच्या मध्ये अडसर न होऊ देता उलटपक्षी नाती वृद्धिंगत करण्यासाठी म्हणून नक्कीच वापरता येईल .

-


12 MAY 2022 AT 21:27

एक काळ असाही येऊन गेला
मनमुराद पणे आनंदाचे क्षण घेऊन आला

तो क्षण जगता जगता काही शिकवून ही गेलाच
मैत्री ,नाती ह्या पलीकडच बरंच दाखवून गेला

आनंद अनुभवत अनुभवत मी ही सुखावली
आनंदाची अशी ही व्याख्या असते त्याक्षणी अनुभवली

एक काळ असाही येऊन जाईल पुन्हा
त्याहून दुप्पट कदाचित घडून येईल तो आनंद

त्यावेळी आनंदाचा हिशोब वेळेच्या वहीत नाही नोंदवणार
त्या क्षणी मी फक्त आनंद आनंद अनुभवणार .

-


23 FEB 2022 AT 13:27



What's​ the size of God? Excellent reading

A boy asked the father:
_What’s the size of God?_

Then the father looked up to the sky and seeing an airplane asked the son:
What’s the size of that airplane? The boy answered: It’s very small. I can barely see it.
So the father took him to the airport and as they approached an airplane he asked: And now, what is the size of this one?
The boy answered: Wow daddy, this is huge!
Then the father told him: God, is like this, His size depends on the distance between you and Him. *The closer you are to Him, the greater He will be in your life!— % &

-


15 FEB 2022 AT 11:30

तुझ्याबद्दल काही बोलायचं म्हणता म्हणता
शब्द मला कमी पडतात मग शोधता शोधता

तुला काही द्यायचं म्हटंल की ते हि कमी पडते
तुला द्यावं तरी काय ह्या विचाराने मी भ्रमात सापडते

तुझ्यावर कविता करावी की पुस्तक लिहावं
त्यात देखील मला अमर्याद आपलं सारं काही सुचावं

तुला खूप काही सांगायच म्हणाता म्हणता
बोलून पडावं बेफिकीरपणे न थांबता थांबता

चुकले मी तर एकटक मला पाहत राहतोस
गुपचूप जवळ येऊन मला मिठी मारतो न बोलता बोलता

कसं जमतं ना आपल्यानां एकमेकांना जपायला
सतत लाड करतोस मायेनं, प्रेमानं जवळ घेता घेता

— % &

-


22 JAN 2022 AT 23:35

पैसा असतो तो आपल्याला काही सुख विकत घ्यायची शक्ती देतो.पण जे संस्कार असतात ते सुख कशाला हवं याचं नेमकं भान देतात. हे भान एकदा असलं की मग पैसा कमी असला काय? नसला काय?
तरीही माणूस सुखी राहू शकतो.
जर हेच भान नसेल तर कोट्याधीश माणूस सुध्दा असमाधानी दुःखी राहतो.

-


19 JAN 2022 AT 20:40

छोटी सी उम्र में ये क्या हो गया
जिमेदारियों का बोझ मुझ पे डाल दिया

मां की ममता और आंचल में बंधी थी
गरीबी और लाचारी ने मेरे सपनों को कुचल दिया

ना थी समझ ना थी पहचान
खो दिया मैंने अपना सब कुछ सन्मान

छोटी सी उम्र के ये भोले भाले भाव थे
अनजाने में खेल गये शादी के ये दांव थे

कौनसा किया था मैने ऐसा पाप
ये बालविवाह बन गया मेरे लिए अभिशाप

-


19 JAN 2022 AT 18:51

मुलगी :- बाबा, एखाद्या व्यक्तीकडे खुप पैसे आणि दागिने आहे म्हणजे तिच जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती असते का?

बाबा :- नाही बाळा तसं नसतं

मुलगी :- मग बाबा जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती कोण आहे?

बाबा :- हो तुला सांगतो, बाळा.

”नम्रता”हा सर्वात मोठा अलंकार आहे.
म्हणजेच माणसाचा स्वभाव, त्याचे चारित्र्य, आचरण, माणसाचे चांगले वर्तन हे त्याचे दागिने आहेत.माणसाच्या बोलण्यात नम्रता नसेल, शौर्य नसेल, बोलण्यात माधुर्य नसेल तर सोने,चांदी आणि श्रीमंती निरुपयोगी आहेत.
आणि तसचं जर आपले चरित्र चांगले आणि निष्ठावान असेल,तर बाळा ; आपण जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहोत.

-


Fetching Bhumika Sankhe Quotes