हम छोटे ही होते
सोच समझ के हम परे होते
किसी की गलती पर हम न रोते
अच्छा होता गर हम
दुनियादारी से परे होते-
कलाकार कि कला भी क्या कमाल कि होती है
खुद को भुलाकर किरदार याद दिलाती है-
कलेच्या जोरावर जिवंत असतो
साकारलेल्या भूमिकांसोबतच
स्वतंत्र छवी सर्वांच्या मनी ठासतो
-
चांद को भी क्या खूब अदा मिली है
लोगोंके दिलोंमे प्यार जगाके
गायब होने कि कला पायी है-
जिसमे गैर भी अपने साथ देखे
जिन्होने हर बार हमें रुलाया
उन्हे दुसरोंको हंसाते हुए देखा
-
हृदयाच्या प्रत्येक ठोक्यात
फक्त तुलाच अनुभवले
शेवटचा श्वास घेतांना सुद्धा
ओठांवर नाव तुझेच आले-
लोकांसमोर मी तिला हसताना पाहिले
माझ्या माई ला मी रातिला रडताना पाहिले
शहरातल्या महालात राहणारी तू म्हणे
तिला मी शेतात राबताना पाहिले
कलेक्टर सोबत मीटिंग करणारी ती
तिला लोकांसाठी काम करताना पहिले
स्वतःसाठी कधी एक शब्द न बोललेली
लोकांसाठी तिला झगडताना पाहिले
दुसऱ्यांसाठी दिवस रात्र देणारी ती
स्वतः दोन क्षणासाठी वाट बघताना पाहिले
दुसऱ्यांची नेहमी काळजी घेणारी ती
स्वतःला मायेसाठी झुरताना पाहिले
स्वतःसाठी कधी नाही जगली
दुसऱ्यांसाठी तिला तीळ तीळ मारताना पाहिले
माझ्या माई ला मी रातिला रडताना पाहिले
-
छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधतय हे मन
दुःखाच्या सावलीलाही आज हसतंय हे मन-
एकटाच असलो तरी खंबीर मी आहे
कितीही ऋतू बदलो, उभा मी आहे
दुःखाचे डोंगर कोसळले तरी शाबूत मी आहे
दुःखाला मनात दाबून, चेहऱ्यावर हसू आहे-