क्यों चाँद, आसमाँ में क्या ढूंढते हो?
चलो बता दूँ तुम्हे, चाँदनी जमीं पर है।-
किती चालते धड़पड़ हल्ली पुराव्यांसाठी
प्रत्येकजण इथे काढत असतो फोटच फोटो-
तेरा हर दिन बड़ा हि खास है, ऐ ईश्क़।
इसीलिए तुम्हे हम हमारा चाँद कहते है।-
येत असाल तर बिनधास्त यावं, स्वागत आहे
दग्यास शिक्षा कोथळा बाहेर, माफी नाही.-
बयो रुसलीस का गं ?
माझ्यावर अशी रागावलीस का गं ?
डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रुंतून
कागदावर कधी टपकशील का गं ?
असह्य झालंय आता पाहणं
कागदाच पांढरं कपाळ ....
कविते , सटवाई बनून माझ्या भाळी
कवित्व लिहिशील का गं ?-
घट्ट अलिंगन ... मित्राला तसं शत्रुलाही
कुणालाही सहज मिळावा, तसा हा मिसरा नाही.-
मी तिमिर होऊनी जगलो, लोकांच्या आयुष्यातील
मी गेलो तेंव्हा सारे आकाश उजळले होते-
काफ़ी कम सुनते हो तुम शायद सभी का
न बयाँ करते हो आपबीती तुम्हारी,
कुछ अलगसा है लगता मिजाज तुम्हारा,
कौन हो मेरे मन? कहाँ से हो तुम?-
कुछ किरदार है मेरे अंदर, मै अकेला नहीं।
मेरी भी दुनिया है, जहाँ मै सब से मिलता नहीं।-